testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

महाराज दशरथ आणि शनिदेव

shani
WD
ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रह जर कुठेही रोहिणी-शकट भेदानं करून देतील तर पृथ्वीवर 12 वर्ष घोर दुर्भिक्ष पडून जाईल आणि प्राणांचे जिवंत राहणे कठीण होऊन जाईल. शनी ग्रह जेव्हा रोहिणीचे भेदानं करून पुढे सरकतो तेव्हा हा योग येतो.

असाच योग महाराज दशरथच्या नशिबी आला होता. तेव्हा ज्योतिष्यांनी महाराज दशरथाला सांगितले होते की जर शनीचे योग आले तर प्रजा अन्न-पाण्या शिवाय तडफडून मरून जाईल. प्रजेला या कष्टातून वाचवण्यासाठी महाराज दशरथांनी मंडळाकडे धाव घेतली.

वेबदुनिया|

सर्वांत अगोदर ने शनी दैवताला प्रमाण केला आणि नंतर क्षत्रिय-धर्माच्या अनुसार युद्ध करून त्यांना संहारास्त्रचे संधान केले. शनी देवता महाराजाची कर्तव्यनिष्ठाआणि शौर्य पाहून खूप प्रसन्न झाले आणि त्यांना वर मागायला सांगितले. महाराज दशरथ ने वर मागितलं की जो पर्यंत सूर्य, नक्षत्र इत्यादी विद्यमान आहे तेव्हा पर्यंत तुम्ही शकट-भेदन करू नये. शनी देवाने त्यांना वर देऊन संतुष्ट केले.


यावर अधिक वाचा :

अधिकमासात काय करावे

national news
पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग ...

हिंगाचे 5 अचूक टोटके

national news
एखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल तर हा उपाय अमलात आणा, कार्य निर्विघ्न पार ...

सुतक

national news
सुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...

जेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..

national news
रावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...

श्री गजानन महाराजांचे शेगाव

national news
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...

राशिभविष्य