testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Shani : शनीचे वेगवेगळे रूप

शनीचे रूप शनी हा कावेबाज, धूर्त, मन मानेल तसे वागणारा, आळशी, उद्योग न करणारा, स्वत:विषयी फाजील विश्वास असणारा, अहंकारी, आत्मप्रतिष्ठा
मिरवणारा, कलहप्रिय, कठोर भाषण करणारा, दुसर्‍याच्या मर्मी घाव घालणारा, असमाधानी, अविचारी, पैशाचा फार लोभी, काळा-सावळा, षड्विकारांनी यु्नत असतो, असे शनीचे वर्णन केलेले आहे.


शनीचे आजार : कोणकोणते आजार म्हणजे शनीची वक्रदृष्टी आहे ते पाहूया. थंडी-ताप, पडसे, बहिरेपणा, दात कुजणे, मलेरिया, पायोरिया, घटसर्प, पाठीच्या कण्याचा विकार, हाडांची अगर स्नायूंची लचक, हेमोराईडस्, दमा, फुफ्फुसाचा क्षय, र्नतन्यूनता, त्वचेचे रोग, कॅन्सर, पक्षघात वगैरे शनीचे आजार आहेत.

शनीचे कारकत्व : कोणकोणते व्यवसाय शनीच्या अधिपत्याखाली येतात?
मजूरवर्ग, शारीरिक काम करणारे, वृद्ध, शेतकरी, खाणी आणि खनिज पदार्थांचा व्यवसाय करणारे, नोकरवर्ग, पराधीन लोक, छापखान्यांचे मालक, कामगारवर्ग, नोकर-चाकर असे अनेक व्यवसाय शनीचे अधिपत्य दाखवतात. शनी दीर्घकालीन आजार, दारिद्य्र देतो. लोभ, मोह, अस्वस्थता, कैद, दंड, समाजात कमीपणा, उद्योगधंद्यात हानी देतो. शेतजमिनीशी संबंधित असणारे व्यवसाय, खाणी, कोळसा, शिसे, तुरुंग, खडतर कष्ट, साधे व हलके धंदे, मौनवृत्ती, स्मशानभूमी, जमीनदोस्त झालेली शहरे, गुप्त जागा, दर्‍या, जंगले, एकांत स्थाने, कोळशाच्या खाणी, विविध तर्‍हेची संकटे या सर्वांचा कारक शनी आहे.


यावर अधिक वाचा :

शिरडीच्या साईबाबांचे 10 रहस्य जाणून घ्या

national news
साईबाबा शिरडीत येण्यापूर्वी कुठे होते? शिरडीत आल्यावर ते शिरडी सोडून निघून गेले होते आणि ...

आकाशात रंगणार अद्भुत सोहळा

national news
अवकाशीय घटना मानवासाठी नेहमीच अविस्मरणीय असतात. अशीच एक दुर्मिळ घटना येत्या बुधवारी ...

भंडारकवठ्याची भाकणूक

national news
भीमा नदीच्या काठी वसलेले दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथे श्री शिवयोगी ...

का करतात हात जोडून Namaskar

national news
आपण जेव्हाही कोणाला भेटतो तर पाया पडतो किंवा हात जोडून नमस्कार करतो.

गुरुवारी हे 7 उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होतील

national news
गुरुवारी बृहस्पतीच्या पूजेचे विशेष महत्त्व असत. गुरु भाग्य आणि धर्माचा कारक ग्रह मानला ...

राशिभविष्य