testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

Shani : शनीचे वेगवेगळे रूप

shani
शनीच्या अवस्था : 1) बाल, 2) कुमार 3) तरुण 4) वृद्ध, 5) मृत, 6) जागृत 7) स्वप्नावस्था, 8) निद्रावस्था, 9) लज्जितावस्था 10) गर्भितवस्था 11) मुदितावस्था 12) क्षुधितावस्था 13) तृषार्तावस्था, 14) संशोभितावस्था. शनी वक्री झाल्यापासून मार्गी होण्यास 135 दिवस लागतात. कधी कधी 143 दिवस लागतात. शनी मार्गी झाल्यापासून वक्री होण्यास 232 ते 249 दिवस लागतात.
> > शनीची चांगली फळे केव्हा मिळतात?
जन्मराशीपासून दुसरा, सहावा, दहावा, अकरावा शनी गोचरीने आला म्हणजे त्याची चांगली फळे अनुभवास येतात. विद्यार्थ्यांस परीक्षेत यश मिळते. उद्योगधंद्याची भरभराट होते. नोकरीत बढती मिळते. अधिकार मिळतात. पराक्रम आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. समाजात मानसन्मान मिळतो.
सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात. घरात मंगलकार्ये घडतात.

तिसरा शनी आला म्हणजे द्रव्यलाभ होतो. वादविवादात यश मिळते. अशा शनीत काही गोष्टी अनिष्टही घडतात. उदाहरणार्थ पराक्रमाला चांगला असला तरी संततीविषयी त्रासदायक गोष्टी घडतात. द्रव्याचा खर्च फार होतो. आजारपणात काळ जातो. मनाला त्रासदायक गोष्टी अशाच वेळी घडतात.


यावर अधिक वाचा :

स्त्रिया का नाही फोडत नारळ?

national news
हिंदू धर्मात पूजेसाठी श्रीफळाचे विशेष महत्त्व आहे. कोणत्‍याही देव-देवतांची पूजा नारळाविना ...

हे कामं करून लोकं देतात मृत्यूला निमंत्रण

national news
शास्त्रांप्रमाणे व्यक्तीची आयू 100 वर्ष निर्धारित केली गेली आहे. अलीकडे कोणी विरळच या ...

नाथ षष्ठी........

national news
नाथ षष्ठी........

एकनाथ षष्ठी : त्यानिमित्त ...

national news
संत या दोन अक्षरी मंत्राने सर्व पापे पळून जातात, षडरिपूंचा नाश होतो, संत सेवेचा महिमा ...

Kala Jadu: काला जादूबद्दल 5 गोष्टी

national news
भारतात अतीत कालापासून जादू, टोना, भूत प्रेत इत्यादी गोष्टी नेहमी होत राहतात. येथे तंत्र ...

राशिभविष्य