आरोग्यव्रत
हे व्रत चैत्र शु. प्रतिपदेला करतात. यासाठी पूर्व दिवशी व्रत करुन प्रतिपदेला एका चौरंगावर अनेक प्रकारची कमळे पसरावी व त्यांच्या ठायी सूर्याचे ध्याने करावे. पांढर्या रंगाची सुगंधी फुले इ. सामग्री घेऊन पूजन करावे. अग्नी आणि ब्राह्मण यांना तृप्त करावे. नंतर ब्राह्मणाने आज्ञा दिल्यास भोजन करावे. अशा तर्हेने वर्षभर दर शुद्ध प्रतिपदेस व्रत केल्याने आणि शिवदर्शन घेतल्याने सदैव आरोग्य व सौभाग्याची प्राप्ती होते. व्रतावधी एक वर्ष.
WD |
चैत्र शु. प्रतिपदा
WD |
टिळा व्रत
WD |
WD |
WD |
संवत्सरपूजा
WD |