शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By

गुढीचा मुहूर्त 2017 (बघा व्हिडिओ)

gudi padwa
चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यंदा गुढी उभारण्याची योग्य वेळ सकाळी 8.27 मिनिटानंतर असून हा काळ गुढीपूजन व पंचांगपूजनासाठी योग्य आहे. 
 
28 मार्च 2017 या दिवशी येणार्‍या गुढीपाढव्यास शालिवाहन शकते 1939ची सुरुवात होत आहे. हिंदू कालगणनेनुसार एकूण संवत्सरांची सख्या 60 असून, येत्या गुढीपाडव्यापासून हेमलंबी नावाच्या संवत्सराची सुरुवात होत आहे. गुढीपाडवा ज्या वारी येतो, त्या वाराच्या अधिपतीस 'संवत्सराचा' राजा म्हणण्याची पद्धत आहे. यंदाचा गुढीपाडवा मंगळवारी येत असल्याने मंगळवार हा संवत्सराचा राजा आहे.