शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By

संवत्सरातील महत्त्वाचे

* 8 एप्रिल 2016 ते 28 मार्च 2017 असा या शकाचा कालावधी 
 
* या शकामध्ये 6 गुरुपुष्यामृत योग आहेत व 1 अंगारकी चतुर्थी आहे
 
* दिवाळी पूर्ण 4 दिवस 
 
* शुक्रास्त असल्याने मे व जून महिन्यात मंगल कार्याकरिता मुहूर्त नाहीत
 
* 11 ऑगस्ट रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगता होत आहे
 
* या वर्षामध्ये 5 ग्रहणे होत असली तरी ती भारतात दिसणार नाहीत
 
* यावर्षी पर्जन्यमान चांगले राहील