testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

असे करा गुरूपौर्णिमाचे व्रत See Video

guru purnima 600
1. सकाळी घर स्वच्छ करावे. स्नान करून सर्व कामे आटोपून घ्यावी.
2. एखाद्या पवित्र ठिकाणी बसून अभ्यास करावा. सफेद वस्त्र अंथरून त्यावर पूर्वात्तर (पूर्व-पश्चिम) किंवा दक्षिणोत्तर (दक्षिण-उत्तर) गंधाने बारा-बारा रेघा ओढून व्यासपीठ तयार करावा.
3. त्यापूर्वी 'गुरूपरंपरासिद्धयर्थ व्यासपुजा करिष्ये' मंत्र जपावा.
4. नंतर दाही दिशांकडे अक्षता टाकाव्या.
5. आता ब्रम्हा, व्यास, शुकदेव, गोविंद स्वामी आणि शंकराचार्यांच्या नावाने मंत्र पूजा करावी.
6. नंतर आपले गुरू किंवा त्यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना दक्षिणा द्यावी.


यावर अधिक वाचा :