testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ह्या वेळेची हनुमान जयंती म्हणजे अजब संयोग

Last Modified मंगळवार, 11 एप्रिल 2017 (10:31 IST)

. . आज श्री हनुमंताची जयंती हा अजब संयोग आहे कारण मंगळवार हा श्री हनुमंताचा जन्मवार व त्यांचा आवडता अंक ११ कारण तो राहतोच मुळी ११ व्या दिशेला आपणास ज्ञात असलेल्या १० दिशा व बिंदु बिंदुरुत्तमा ही ११ वि दिशा जी बाहेरून आत जाते मनाच्या दिशेन प्रवास करते कारण ज्या वेळी मन बुद्धीच्या कडे प्रवास करते तोच रुद्र हनुमान व मनाला पकडण्याचे सामर्थ्थ फक्त हनुमानातच आहे म्हणून तर श्री रामदास स्वामि म्हणतात " आणिला मागुती नेला
आला गेला मनोगती मनासी टाकीले मागे गतीसी तुलना नसे " असा हा मनाचा स्वामि हनुमंताचा जन्मदिवस आपास मनः सामर्थाचा जावो..


यावर अधिक वाचा :

देवपूजेत या धातूची भांडी वापरू नयेत!

national news
देवाची पूजा करताना अनेक प्रकारची भांडी वापरली जातात. आपण जी भांडी वापतरो ती कोणत्या ...

रस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये?

national news
लिंबू, टरबूज, पांढरे कोहळा आणि मिरचीचे तंत्र आणि टोटक्यांमध्ये खास करून उपयोग केला जातो. ...

स्वप्नात जर घुबड दिसला तर...

national news
स्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...

RIP नको श्रध्दांजली व्हा

national news
सध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...

दाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...

national news
हिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...

राशिभविष्य