Widgets Magazine
Widgets Magazine

योग्य दिशा दाखवेल शिरडीच्या साईबाबांचे 10 विचार

* जे कोणी केवळ माझ्याकडे बघतं आणि माझ्या लीला ऐकतं, ज्याने स्वत:ला मला समर्पित केले आहे तो देवापर्यंत नक्की पोहचेल.
* वेळेपूर्वी आरंभ करा. हळू चाला. सुरक्षित पोहचा.
* माझी दृष्टी नेहमी त्याच्यावर असते, ज्याचे माझ्यावर प्रेम आहे.
* आपल्या गुरुवर पूर्णपणे विश्वास ठेवा, हीच साधना आहे.
* आमचे कर्तव्य काय आहे? प्रामाणिकपणे व्यवहार करणे, हे पुरेसे आहे.
* जर माझा भक्त पडत असेल तर मी हात देऊन त्याला सहारा देईन.
* कर्तव्यच देव आहे आणि कर्मच पूजा. रत्तीभर कर्मदेखील देवाच्या चरणी चढवलेल्या फुलाप्रमाणे आहे.
* विचार रूपात प्रेम सत्य आहे. कर्म रूपात प्रेम योग्य आचरण आहे. समज रूपात प्रेम शांती आहे. भावनेच्या रूपात प्रेम अहिंसा आहे.
* शिक्षेचा मंतव्य धनार्जनने होऊ शकतं नाही. चांगल्या मूल्यांचा विकास शिक्षेचा एकमेव मंतव्य होऊ शकतं.
* उतावळेपणा व्यर्थता देतं. व्यर्थता चिंता देतं म्हणून उतावळेपणा करू नये.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हिंदू

news

पंचक 12 ते 16 जुलैपर्यंत, करू शकता हे शुभ काम

यंदा 12 जुलै, बुधवारच्या सकाळी 09.01 पासून पंचक सुरू होत आहे, जे 16 जुलै, रविवारच्या ...

news

शास्त्राप्रमाणे या धातूंच्या भांड्यात भोजन करण्याचे फायदे जाणून घ्या

जर तुम्ही एखाद्या शास्त्रात किंवा वेदात वाचाल तर कळेल की प्राचीन काळात सर्व लोक सोने, ...

news

हे 3 काम करताना लाजू नये

उधार दिलेला पैसा मागण्यात

news

असे करावे एकादशीचे व्रत

दशमीला एकभुक्त रहावे. एकादशीला प्रातःस्नान करावे.

Widgets Magazine