testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

शास्त्रानुसार या 7 जागेवर शारीरिक संबंध बनवणे योग्य नाही

Last Updated: रविवार, 25 नोव्हेंबर 2018 (11:18 IST)
हिंदू ग्रंथ आणि पुराणात शारीरिक संबंधांशी निगडित काही गोष्टी समोर आले आहे. या धर्म ग्रंथांमध्ये 7 अशा जागा सांगण्यात आल्या आहेत, ज्याच्या जवळपास शारीरिक संबंध बनवणे अशुभ मानले जाते. असे केल्याने मनुष्य पापाचा भागीदार बनतो. ही माहिती ब्रह्मवैवर्त पुराण, प्रश्नोपनिषद, स्कन्द पुराण, पदम् पुराण आणि कूर्म पुराण सारख्या ग्रंथांमध्ये देण्यात आली आहे.
कोणा दुसर्‍याचा घरात - मित्र असो किंवा नातेवाईक त्यांच्या घरात जोडीदारासोबत संबंध बनवणे चुकीचे मानन्यात आले आहे. यामुळे नात्यात दुरावा येण्याची शक्यता असते.आजारी व्यक्तीच्या जवळपास – एका छताखाली, जर एकाच घरात कोणी असा व्यक्ती असेल जो बर्‍याच दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त असेल तर अशा जागेवर संबंध बनवणे योग्य नाही.

नदी जवळ – कुठल्याही पवित्र नदीच्या जवळपास शारीरिक संबंध नाही बनवायला पाहिजे. असे केल्याने नवरा बायकोत वाद विवाद होण्याची शक्यता वाढते.


मंदिर परिसरात – शास्त्रानुसार मंदिर परिसरात हे काम करणे वर्जित असते. मंदिराच्या जवळपास देखील संबंध बनवणे चुकीचे मानले जाते.


कब्रिस्तान जवळ कबर – अशी जागा जेथे एखादी कबर असेल, तेथे देखील संबंध बनवणे चुकीचे आहे. या जागेवरून निघणारी वाईट ऊर्जा नवरा बायकोच्या संबंधांमध्ये दुरावा निर्माण करते.

जर जवळ पास एखादा ब्राह्मण – जर जवळपास एखादा ब्राह्मण, ऋषी-मुनी किंवा महान पुरुष ज्याला लोक आदर्श मानतात. तर अशा जागेवर देखील संबंध नाही बनवायला पाहिजे. हे त्यांचे अपमान केल्यासारखे आहे.


जेथे कोणी गुलाम असेल
– अशी जागा जेथे सध्या कोणी गुलाम असेल किंवा आधी राहत असेल तर, अशा जागेवर जोडीदारासोबत शारीरिक संबंध नाही बनवायला पाहिजे. ही जागा ह्या पवित्र नात्यासाठी योग्य नाही आहे.


यावर अधिक वाचा :

जाणून घ्या तुळस पूजनाचे फायदे....

national news
तुळस या वनस्पतीला वेदशास्त्रात अनन्य असं महत्त्व आहे. तसेच तुळशीच्या पूजनानेच देखील अनेक ...

हे 3 काम करताना लाजू नये

national news
उधार दिलेला पैसा मागण्यात

का करावा उपास?

national news
आयुर्वेदानुसार उपास केल्याने पचन क्रिया चांगली होते आणि फळांचा आहार केल्याने ...

गुरुवारच्या ह्या 5 उपायांनी बनतील मांगलिक कार्याचे योग

national news
बृहस्पतिला देवतांचा गुरु मानले गेले आहे. याची पूजा केल्याने विवाहात येत असलेल्या अडचणी ...

सिद्धयोगी गजानन महाराज

national news
शेगावमधली ती भर उन्हाळ्यातील दुपार होती. रणरणतं ऊन आसमंतात व्यापलं होतं. तेवढ्यात एका ...

राशिभविष्य