शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 26 एप्रिल 2017 (14:58 IST)

अक्षय तृतीया 2017चे शुभ मुहूर्त...

अत्यंत शुभ आणि पवित्र अशी तिथी मानण्यात येणारी अक्षय तृतीया, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीत जेव्हा सूर्य आणि चंद्रमा आपल्या उच्च प्रभावात असतात तेव्हा येते.  या वेळेस दोन्ही आपल्या उच्चतम स्थितीत असतात.  
 
या तिथीला हिंदी पंचांगानुसार अत्यंत शुभ असे मानले जाते व अक्षय तृतीयाच्या स्वरूपात साजरा करतात. या वर्षी अक्षय तृतीया 28 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. शुभ नक्षत्रांच्या योग असल्याने ह्या दिवशी अत्यंत शुभ मुहुर्त असतो.  
 
या वर्षी सरवेच सण दोन दिसव साजरे करण्यात येत आहे, म्हणून अक्षय तृतीया देखील 28 तारखेपासून 29 एप्रिलच्या सकाळपर्यंत साजरी करण्यात येणार आहे.  
 
अक्षय तृतीयाचे शुभ मुहूर्त या प्रकारे आहे : 
 
अक्षय तृतीया पूजा मुहूर्त – प्रातः 10:29 ते दुपारी 12:18 पर्यंत, 28 एप्रिल 2017
तृतीया तिथी प्रारंभ – 10:29 वाजेपासून 28 एप्रिल 2017
तृतीया तिथी समाप्ती – 06:55 वाजता, 29 एप्रिल 2017 

श्री रामानुज