भुलाबाई गाणी : मग जा आनंदात माहेरा माहेरा !!

bhulabai
Last Modified गुरूवार, 29 ऑक्टोबर 2020 (14:13 IST)
सकाळी लवकर उठ ग सुनबाई, नकोच जाऊ माहेरा माहेरा,
सकाळी उठून योगा कर ग सुनबाई, नकोच जाऊ माहेरा माहेरा,
सकाळीच न्याहरी पोटभर घेत जा, ग सून बाई, नकोच जाऊ माहेरा माहेरा,
एखाद्या छंदात गुंत ग सुनबाई नकोच जाऊ माहेरा माहेरा,
आपली आवड जोपास ग सुनबाई नकोच जाऊ माहेरा माहेरा,
पाहिजे ते कपडे घाल ग सुनबाई नकोच जाऊ माहेरा माहेरा,
मुलांवर चांगले संस्कार कर ग सुनबाई नकोच जाऊ माहेरा माहेरा,
मिळून सर्व कामे करू ग सुनबाई नकोच जाऊ माहेरा माहेरा,
घराचं अंगण सजव ग सुनबाई नकोच जाऊ माहेरा माहेरा,
तुझंच घर हे आहे ग सुनबाई नकोच जाऊ माहेरा माहेरा,
स्वतन्त्र तू आहेस ग सुनबाई नकोच जाऊ माहेरा माहेरा,
सध्याचा काळ बरा नाही ग सुनबाई, नकोच जाऊ माहेरा माहेरा,
थोडी कळ सोस ग सुनबाई मग जा तू माहेरा माहेरा,
कोरोना ची लस येऊ दे ग सुनबाई, मग जा आनंदात माहेरा माहेरा !!
....अश्विनी थत्ते


यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

Mahashivratri 2021 महाशिवरात्री शुभ मुहूर्त येथे जाणून घ्या

Mahashivratri 2021 महाशिवरात्री शुभ मुहूर्त येथे जाणून घ्या
महादेवाची पूजा करण्यासाठी महाशिवरात्री पर्व सर्वोत्तम मानले गेले आहे. या दिवशी ...

Magh Purnima पवित्र नदीत स्नान करण्याचे महत्व, पद्म पुराणात ...

Magh Purnima पवित्र नदीत स्नान करण्याचे महत्व, पद्म पुराणात सांगितलेली गोष्ट
माघ पौर्णिमेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्या संदर्भात माहिती पद्म पुराणातील एक कथेत ...

पूजेमध्ये झेंडूचे फूल का वापरले जाते, त्याचे कारण काय आहे ...

पूजेमध्ये झेंडूचे फूल का वापरले जाते, त्याचे कारण काय आहे ते जाणून घ्या
झेंडूची फुले व त्यांची माला मंदिरे किंवा इतर उपासनास्थळांमध्ये वापरली जातात. घरीसुद्धा, ...

अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे काय?

अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे काय?
१. अध्यात्मिक परीपक्वता म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करणं थांबवता ...

अशा घरात सुखी राहतं कुटुंब

अशा घरात सुखी राहतं कुटुंब
सुखी संसारासाठी मनुष्याच्या जीवनात अनेक गोष्टीचं महत्त्वं असतं. चाणक्य यांनी आपल्या ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...