testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हे 3 काम करताना लाजू नये

हे 3 काम करताना लाजू नये * उधार दिलेला पैसा मागण्यात
*
जेवण्यात
*
शिक्षा प्राप्त करण्यात
व्यक्तीने या 3 गोष्टींपासून असावे
*
स्वत:ची पत्नी
*
देवाने प्रदान केलेले भोजन
*
ईमानदारी ने कमावलेले धन

व्यक्तीने या 3 गोष्टींपासून संतुष्ट नसावे
*
अभ्यास
*
देवाचे नामस्मरण
*
परोपकार


यावर अधिक वाचा :