Widgets Magazine
Widgets Magazine

चाणक्य नीती: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या पाच गोष्टी अधिक असतात

राजनीती आणि अर्थशास्त्राचे पितामह आचार्य चाणक्याने जीवनाशी निगडित बर्‍याच नीती बनवल्या आहेत. ज्यांना अमलात आणून व्यक्ती सुखी जीवन जगू शकतो. या नीतीत बरेच रहस्य लपलेले आहे, ज्याने आमच्या सुखाची आणि दुःखाची माहिती मिळते. आचार्य चाणक्याने एका नीतीत अशा वस्तूंबद्दल सांगितले आहे ज्या महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त असतात.  
 
स्त्रीणां दि्वगुण आहारो बुदि्धस्तासां चतुर्गुणा।
साहसं षड्गुणं चैव कामोऽष्टगुण उच्यते।।
 
चाणक्यानुसार महिलांना पुरुषांपेक्षा दुप्पट भूक लागते.  
 
स्त्रिया पुरुषांपेक्षा 4 गुणा अधिक बुद्धिमान आणि चतुर असतात.   
 
महिलांमध्ये पुरुषांपेक्षा दुप्पट लाज शरम असते.   
 
असे म्हटले जाते की पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त साहसी असतात. पण चाणक्यानुसार महिलांमध्ये पुरुषांपेक्षा 6 गुणा अधिक साहस असतो.   
 
त्याशिवाय स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा 8 गुणा अधिक काम भावना असते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

हिंदू

news

अक्षय तृतीयेला विवाह असल्यास राशीनुसार पूजा करावी!

या राशीच्या लोकांनी श्री गणेश किंवा सांईं बाबाचे दर्शन घ्यावे व 'बृं बृहस्पते नम:'च्या 9 ...

news

अक्षय तृतीयावर धन प्राप्तीसाठी 6 सोपे उपाय

धन संपत्तीचा संबंध वास्तू शास्त्राशी असतं. कोणत्याही मनुष्यावर त्याभोवती असलेल्या ...

news

अक्षय तृतीया 2017चे शुभ मुहूर्त...

अत्यंत शुभ आणि पवित्र अशी तिथी मानण्यात येणारी अक्षय तृतीया, वैशाख महिन्याच्या शुक्ल ...

news

अमावस्या विशेष : 8 सोपे उपाय बदलून देतील तुमचे भाग्य...

26 एप्रिल 2017 रोजी वैशाख महिन्याची अमावस्या येत आहे. या दिवशी जर नदीत अंघोळ करणे आणि ...

Widgets Magazine