testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

II श्री गजानन महाराज अष्टोत्तर नामावली II

gajanan maharaj
ॐ अक्षय सुखाय नम:
ॐ अयोनिसंभवाय नम:
ॐ अखिलेशाय नम:
ॐ अच्युताय नम:
ॐ अभेदाय नम:
ॐ अनंताय नम:
ॐ अभ्युदयाय नम:
ॐ अत्पिुत्राय नम:
ॐ अखंडाय नम:
ॐ अविनाशिनेन नम:
ॐ अमरत्वाय नम:
ॐ अग्न्युत्पत्तिकराय नम:
ॐ अग्निशमनाय नम:
ॐ अर्वथवेदाय नम:
ॐ अधर्नमनाशकाय नम:
ॐ आत्मैक्त्याय नम:
ॐ आशुतोषाय नम:
ॐ अद्वैताय नम:
ॐ ऊणशीयपर्जन्याय नम:
ॐ उपाधिरहिताय नम:
ॐ एकदंताय नम:
ॐ ऐं वाक्यप्रदाय नम:
ॐ ऐंश्वर्याय नम:
ॐ ओंकारेश्वराय नम:
ॐ औदुंबरकल्पह्ताय नम:
ॐ ऋषये नम:
ॐ ऋग्वेदाय नम:
ॐ ऋणमोचनाय नम:
ॐ कलिमलहदहनाय नम:
ॐ कर्पूरगौराय नम:
ॐ कालान्तकाय नम:
ॐ क्लीं कृष्णाय नम:
ॐ कृतज्ञाय नम:
ॐ केशवाय नम:
ॐ कैवल्यधामाय नम:
ॐ खं ह्माय नम:
ॐ गं गणपतये नम:
ॐ गणाध्यक्षाय नम:
ॐ गजाननाय नम:
ॐ गुणातीताय नम:
ॐ गोविंदाय नम:
ॐ घृष्णेश्र्वराय नम:
ॐ चिरंजीविने नम:
ॐ चैतन्याय नम:
ॐ जगध्दीशाय नम:
ॐ जगन्नाथाय नम:
ॐ जनार्दनाय नम:
ॐ जगध्दीताय नम:
ॐ जितेंद्रियाय नम:
ॐ जीवन्मुक्ताय नम:
ॐ तेजोमयाय नम:
ॐ तिमिरनाशकाय नम:
ॐ तत्पुरूषाय नम:
ॐ तुर्यातीताय नम:
ॐ दयानिधये नम:
ॐ दत्त्रातेयाय नम:
ॐ दिव्याय नम:
ॐ दिगंबराय
नम:
ॐ दु:खर्भजनाय नम:
ॐ देवाधिवाय नम:
ॐ धर्महू्तकाय नम:
ॐ नग्नाऽवधूता नम:
ॐ नारायणाय नम:
ॐ निर्विकाराय नम:
ॐ निरंजनाय नम:
ॐ नित्यशुद्धाय नम:
ॐ पुरूषोत्तमाय नम:
ॐ पतितोध्दारकाय नम:
ॐ परमात्मने नम:
ॐ पुण्यपुरूषाय नम:
ॐ परब्रह्स्वरूपिणे नम:
ॐ परमहंसाय नम:
ॐ प्रत्यक्षाय नम:
ॐ परोक्षाय नम:
ॐ परात्पराय नम:
ॐ प्रसन्नवदवाय नम:
ॐ परेशाय नम:
ॐ पापचविमोचनाय नम:
ॐ ब्रह्मांडनायका नम:
ॐ ब्रह्मरूपाय नम:
ॐ भक्तवत्सलाय नम:
ॐ भक्ततारकाय नम:
ॐ भजनप्रियाय नम:
ॐ भागवतधर्माय नम:
ॐ भूमंडलाचार्य नम:
ॐ महादेवाय नम:
ॐ मृत्युंजयाय नम:
ॐ महासिध्दाय नम:
ॐ यजुर्वेदाय नम:
ॐ योगेश्र्वराय नम:
ॐ रां रामाय नम:
ॐ रामदासाय नम:
ॐ लंबोदराय नम:
ॐ विष्णवे नम:
ॐ विश्वदेवाय नम:
ॐ वेदपुरषाय नम:
ॐ वेदप्रियाय नम:
ॐ शिवस्वरूपाय नम:
ॐ शेगांवनिवासिने नम:
ॐ स्मर्तूगामिने नम:
ॐ स्मरणमात्संतुष्टाय नम:
ॐ सर्वत्रंमंतंस्वरूपाय नम:
ॐ सर्वसंपुष्टपल्लकस्वरूपाय नम:
ॐ सर्वज्ञाय नम:
ॐ सचिदानंदांय नम:
ॐ सामवेदाय नम:
ॐ श्रीगुरूदेवाय नम:
ॐ हरिहराय नम:
ॐ ज्ञानेशाय नम:
ॐ श्री गजानन महाराजय नम:


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

या 4 गोष्टी अमलात आणा, धन वाचेल आणि वाढेल

national news
धन कमावणे, धन प्राप्ती होणे हे सुरळीत असले तरी धन वृद्धी आणि बचतसाठी काही उपाय करणे ...

प्रदक्षिणा घालण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का?

national news
* दोन्ही हात जोडून भावपूर्ण नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात. * प्रदक्षिणा ...

निर्वाण म्हणजे काय?

national news
बौद्ध धर्मात निर्वाण या शब्दाचा अर्थ आहे विझून जाणे. तृष्णेचे विझून जाणे. वासनांचे शांत ...

असा आहे बौद्ध धर्म

national news
ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माच्या आधी बौद्ध धर्माची स्थापना झाली होती. या दोन धर्मांनंतर ...

जाणून घ्या बौद्ध धर्माचे तीन सिद्धांत

national news
बुद्ध इश्वरी सत्ता मानत नाहीत. ही जगरहाटी प्रतित्यसमुत्पादाच्या नियमावर चालते असा त्यांचा ...

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...