testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'गण गण गणात बोते' चा संदर्भ

gajanan maharaj
'गण गण गणात बोते', हा गजानन
महाराजांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जप करीत. त्यामुळेच त्यांना गिणगिणे बुवा, गजानन महाराज अशी नावे पडली. वर्‍हाडातील भक्त त्यांना प्रेमाने गजानन बाबा म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे.
मना समजे नित्य। जीव हा ब्रह्मास सत्य।
मानू नको तयाप्रत। निराळा त्या तोची अस।।
ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.


यावर अधिक वाचा :