testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आज आहे गुरु पुष्याचा महाशुभ योग, हे उपाय केल्याने दूर होईल दरिद्री

यंदा 7 डिसेंबर 2017 रोजी गुरु पुष्याचा अत्यंत शुभ संयोग बनत आहे. तसा तर गुरु पुष्य योग स्वत:मध्ये फारच शुभ असतो पण यंदा 7 डिसेंबराला गजकेसरी योग बनत आहे आणि तो अत्यंत शुभ मानला जातो. या योगात जर कुठलेही कार्य केले गेले तर ते कार्य सिद्धी प्रदान करतात.

हा दुर्लभ संयोग या वेळेस बर्‍याच वर्षांनंतर येत आहे. असे मानले जाते की या दिवशी दान केलेले कार्य, जप-तप त्वरित सिद्धी प्रदान करणारे असतात.


या महाशुभ योगात काही ज्योतिषीय उपाय केले तर निश्चितच गरिबी दूर होईल आणि संपन्नता वाढेल. गरिबी दूर करण्यासाठी काही उपाय-

1- देवघरात लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोसमोर चार वातीचा तुपाचा दिवा लावा आणि श्रीयंत्राचा 108 वेळा जप करा. अशी मान्यता आहे की असे केल्याने लक्ष्मी लगेच प्रसन्न होते.

2- सात डिसेंबर रोजी सकाळी शुद्ध होऊन पूर्व दिशेकडे तोंड करून बसावे. 7 लवंगा आणि 7 कापुराचे तुकडे एका पात्रात ठेवा आणि गायत्री मंत्राचा जप करत याला पेटवा. त्यानंतर आपल्या कपाळावर

तिलक लावा. मान्यता अशी आहे की असे केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात संपन्नता येते.


7 डिसेंबराला सुरू करू शकता हे शुभ कार्य-

1. प्रतिष्ठानाचा शुभारंभ

2. नवीन वाहन किंवा भूमी क्रय करणे

3. आभूषण क्रय करणे


4. मंत्र सिद्ध करणे


यावर अधिक वाचा :