testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मारुतीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय

कलियुगात हनुमान असे देव आहे जे सर्वात लवकर प्रसन्न होतात. यांच्या कृपेमुळे सर्व त्रास दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी वाढते. येथे आपण जाणून घेऊ मारुतीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय... हे सर्व उपाय एखाद्या श्रेष्ठ मुहूर्तात करायला पाहिजे
...
1. सकाळी स्नानादी करून एखाद्या मारुतीच्या देवळात जायचे. मंदिरात पोहोचल्यानंतर पंचोपचारद्वारे हनुमानाची पूजा करायला पाहिजे. पूजेत लाल चंदन, लाल फूल, अक्षत वाहून धूप व दिवा लावायला पाहिजे.
2. हनुमानाला चमेलीच्या तेलासोबत शेंदुराचा चोला आणि लाल वस्त्र अर्पित केले पाहिजे.
3. हनुमान चालीसाचा पाठ करावा किंवा श्रीराम नामाचा जप करावा.
4. हनुमान मंत्र ऊँ रामदूताय नम:चा जप 108 वेळा करा. मंत्र जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळांचा वापर करावा.
5. हनुमानाला गूळ-चण्याचा प्रसाद अर्पित करावा. कणीक व गुळाचे पदार्थ मारुतीला प्रसाद म्हणून अर्पित करावे.
6. पंचमुखी हनुमानाचे दर्शन करावे आणि नारळ अर्पित करावे. त्यानंतर त्याच्या चरणातील शेंदूर आपल्या मस्तकावर लावावे.

एखाद्या शुभ मुहूर्तात हनुमानाच्या देवळात जायला पाहिजे आणि आपल्या सोबत एक नारळ घेऊन जायचे. मंदिरात मारुतीची प्रतिमेसमोर नारळाने आपल्या डोक्यावर सातवेळा ओवाळायचे. त्यासोबत हनुमान चालीसाचा जप करत राहावा. नंतर नारळ हनुमानासमोर फोडावे. हे उपाय केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.

दिव्याचा उपाय
रात्री एखाद्या मारुतीच्या देवळात जायचे आणि तेथे प्रतिमेसमोर चारमुखी दिवा लावावा. दिव्यात वाती अशा प्रकारा लावायला पाहिजे की दिवा चारीबाजूने लावू शकतो. हनुमान चालीसाचा पाठ करावा.

हे ही लक्षात ठेवा
मारुतीच्या पूजेत स्वच्छता ठेवणे फारच गरजेचे आहे. येथे देण्यात आलेले उपाय करताना व्यक्तीने शरीर आणि मनाची पवित्रता बनवून ठेवणे फारच जरूरी आहे. आई वडील आणि वृद्धजनांचा सन्मान करावा. जेव्हा कधी मंदिरात जाल तेव्हा गरजूला इच्छांनुसार द्रव्यदान करावे.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

गुरुवारी प्रभू विष्णूंच्या या उपायांमुळे नाहीसे होतील कष्ट

national news
गुरुवार हा दिवस गुरु दोष शांती आणि गुरुच्या प्रसन्नतेसाठी विशेष दिवस मानला गेला आहे. ...

गुरुप्रतिपदा, श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज शैल्य यात्रा ...

national news
माघ वद्य प्रतिपदा म्हणजेच श्रीगुरुप्रतिपदा दिवस श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज शैल्य ...

माघी पौर्णिमा महत्त्व, जाणून घ्या काय दान करावे

national news
माघ महिन्याच्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी गंगा स्नान आणि दान पुण्याचे ...

शिवाजींची गुरुभक्ती, समर्थांसाठी आणले वाघिणीचे दूध

national news
गुरु समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ भक्त होते. शिवाजींची भक्ती ...

देवपूजा करताना आपणही करत तर नाही अशी चूक

national news
दिवा कधीही सरळ जमिनीवर ठेवू नये. दिव्याखाली किंवा दिव्याच्या ताटाखाली अक्षता ठेवाव्या. ...

इश्किया गजानन: प्रेमी जोडप्यांसाठी दर बुधवारी व्हॅलेंटाइन

national news
दर बुधवारी व्हॅलेंटाइन दिन साजरा करता येत असेल तर प्रेमी जोडप्यांना किती मजा वाटेल. आणि ...

Xiaomi Redmi Note 7 Pro मध्ये राहतील हे खास फीचर

national news
गेल्या महिन्यात Xiaomi ने Redmi Note 7 ला चीनमध्ये लॉचं केलं होत. आता कंपनीकडून Redmi ...

रिझर्व्ह बँकेने बजावलं, तुम्ही तर हे अॅप डाउनलोड केले नाही ...

national news
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोबाइल फोनवरील नेट बँकिंग ग्राहकांना चेतावणी ...

टेनिस टूर्नामेंट : सेरेना टॉप 10 मध्ये सामील, ओसाका टॉपवर ...

national news
अमेरिकेच्या ग्रेट टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्सने जगातील सर्वोत्तम 10 महिला टेनिसपटूंच्या ...

अंबानी कुटुंबाने फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर खेळलं दांडिया

national news
नुकतेच अंबानी कुटुंबीयांनी मुंबई येथील त्यांचे घर अँटिलीयामध्ये एक पार्टी ठेवली होती. यात ...