Widgets Magazine
Widgets Magazine

महाभारताच्या 8 अशा गोष्टी ज्या फारच कमी लोकांना माहित आहे!

mahabharat
mahabharat
Last Updated: शनिवार, 3 डिसेंबर 2016 (17:18 IST)
महाभारत एक असा महाकाव्य आहे, ज्याच्याबद्दल पूर्ण जगाला माहित आहे पण अशा लोकांची सख्या फारच कमी आहे ज्यांनी त्याला पूर्ण पठण केले आहे. वेळे वेळेवर बर्‍याच टीव्ही मालिका महाभारताच्या आधारावर तयार करण्यात आल्या आहेत.

महाभारताच्या 8 अशा गोष्टी ज्या फारच कमी लोकांना माहीत आहे
महाभारत एक असा महाकाव्य आहे, ज्याच्याबद्दल पूर्ण जगाला माहीत आहे पण अशा लोकांची सख्या फारच कमी आहे ज्यांनी त्याला पूर्ण पठण केले आहे. वेळे वेळेवर बर्‍याच टीव्ही मालिका महाभारताच्या आधारावर तयार करण्यात आल्या आहेत.

28व्या वेदव्यासने लिहिली महाभारत
जास्तकरून लोकांना असे वाटते की महाभारत वेदव्यास यांनी लिहिली होती. पण हे पूर्ण सत्य नाही आहे. वेदव्यास कोणी नाव नाही, बलकी एक उपाधी होती, जे वेदांचे ज्ञान ठेवणार्‍यांना दिली जात होती. कृष्णद्वैपायन आधी 27 वेदव्यास होऊन चुकले होते, जेव्हा की ते स्वत: 28वे वेदव्यास होते. त्यांचे नाव कृष्णद्वैपायन यासाठी ठेवण्यात आले होते, कारण त्यांचा रंग सावळा (कृष्ण) होता आणि ते एका द्वीपावर जन्मले होते.

गीता फक्त एक नाही
असे मानले जाते की श्रीमद्भगवद्गीता ही एकटी गीता आहे, ज्यात कृष्णाने दिलेल्या ज्ञानाचे वर्णन आहे. हे खरं आहे की श्रीमद्भगवद्गीताच
संपूर्ण आणि प्रामाणिक गीता आहे, पण याच्याशिवाय कमीत कमी 10 गीता अजून आहे. व्याध गीता, अष्टावक्र गीता आणि पराशर गीता त्यातूनच एक आहे.


यावर अधिक वाचा :