महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांना भांग- धतुरा आणि अनेका प्रकाराचे फूल अर्पित करतो. शास्त्रांप्रमाणे महादेवाला पांढर्या रंगाचे फुल अतिप्रिय आहे, परंतु प्रत्येक पांढरा रंगाचे फूल त्यांना आवडतं असे नाही.
जर आपण कळत-नकळत हे फूल महादेवाला अर्पित करत असाल तर समजून घ्या की महादेव आपल्यावर प्रसन्न होण्याऐवजी नाराज होऊ शकतात. कारण शिव पुराणामध्ये एक विशेष फूल महादेवाला अर्पित करणे वर्जित मानले आहे. हे फूल चढवले तर देव प्रसन्न होण्याऐवजी रुष्ट होतात म्हणून चुकूनही हे पांढरं सुवासिक फुल महादेवाला अर्पित करू नये.
यासाठी अर्पित केलं जात नाही हे फूल: महादेवाला जे फूल अप्रिय आहे, त्याचे नाव आहे केतकी. महादेवाने या फुलाचा आपल्या पूजेत त्याग केला आहे. केतकीचा महादेवाने त्याग का केला याचे उत्तर शिव पुराणात आहे.
जाणून घ्या काय आहे यामागील कारण...