testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

का करतात हात जोडून Namaskar

namaskar
आपण जेव्हाही कोणाला भेटतो तर पाया पडतो किंवा हात जोडून करतो.
वैज्ञानिक कारण:
हात जोडताना जेव्हा सर्व बोटं एका-दुसर्‍याच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यावर दबाव पडतो. ऍक्युप्रेशर मुळे त्याचा प्रभाव डोळे, कान आणि डोक्यावर पडतो, ज्याने समोरचा व्यक्ती खूप काळ स्मरणात राहतो.
याचे दुसरे कारण म्हणजे की पश्चिमी सभ्यतानुसार भेटल्यावर हात मिळवताना समोरच्या व्यक्तीच्या शरीरातील जंतू आपल्या हातावर येऊ शकतात. म्हणून हात न मिळवता हात जोडून करणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे.



यावर अधिक वाचा :

रस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये?

national news
लिंबू, टरबूज, पांढरे कोहळा आणि मिरचीचे तंत्र आणि टोटक्यांमध्ये खास करून उपयोग केला जातो. ...

स्वप्नात जर घुबड दिसला तर...

national news
स्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...

RIP नको श्रध्दांजली व्हा

national news
सध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी ...

दाह संस्काराच्या वेळेस जळत असलेल्या मृतदेहाच्या डोक्यावर का ...

national news
हिंदू मान्यतेनुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार होतात. ज्यामध्ये दाह संस्काराला ...

सुतक

national news
सुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...

राशिभविष्य