Widgets Magazine

ट्रॅफिक नियम तोडणाऱ्यास पोलीसाचा हात जोडून नमस्कार

बेंगळुरू|
बेंगळुरूचे डीसीपी-ट्रॅफिक ईस्ट, बेंगळुरू यांनी एक अत्यंत गमतीदार फोटो ट्‌विट केला आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील सर्कल इन्स्पेक्‍टर बी शुभ कुमार हे ट्रॅफिक नियम तोडणाऱ्या एका कुटुंबासमोर कोपरापासून हात जोडून उभे आहेत. कुटुंबातील पाचजण एकाच दुचाकीवरून जात आहेत आणि कोणाच्याही डोक्‍यावर हेम्लेट नाही, जा बाबा, सुरक्षित जा’ असे म्हणण्याखेरीज काय म्हणणार बिचारा. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


यावर अधिक वाचा :