testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मनाचीये द्वारी उभा क्षणभरी

निर्गुण
निराकार
निर्विचार अवस्था
केव्हा
प्राप्त होते ? जेव्हा
तनाने,मनाने
एकचित्त
होवून
गुरुचरणी लीन
होवून
स्मरण
केल्यानंतर
आलेली
प्रचिती !
त्याकरिता
आपलाची
वाद
आपणासि
व्ह्यायला
हवा. मनाची
नितळता
आपोआप
अनुभवायास
मिळते. जेथे सांसारिक
मोठ्या
वाटणार्या
समस्या अगदी
य:कश्चीत
होवून
त्याचा
विसर
पडतो.
त्यासाठी
चिंतन, मनन आवश्यक
आहे. प्रत्येकाचे
स्वतःचे
असे
छोटे - मोठे
आकाश
आहेच.
फक्त आवश्यकता
आहे
ते शोधण्याची !
म्हणूनच
'मनाचीये
द्वारी
उभा
क्षणभरी' अनूभवून
तर
बघा !
आपणास
सर्व
दिवस आरोग्य सम्पन्न
तथा
मंगल
जावो ! शुभम
भवतू
!
- स्नेहल
खंडागळे


यावर अधिक वाचा :

अधिकमासात काय करावे

national news
पहाटे लवकर उठून थंड पाण्याने स्नान करावे. आपल्याला आवडणार्‍या वस्तूचा त्याग ...

हिंगाचे 5 अचूक टोटके

national news
एखाद्या महत्त्वाच्या कामाला बाहेर जात असाल तर हा उपाय अमलात आणा, कार्य निर्विघ्न पार ...

सुतक

national news
सुतक आले म्हणून पूजा कॅन्सल झाली. तात्या फोनवर सांगत होते. तर शेजारचे काका म्हणाले, काय ...

जेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..

national news
रावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...

श्री गजानन महाराजांचे शेगाव

national news
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...

राशिभविष्य