testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पहिली पोळी वेगळी काढून ठेवावी

roti
दररोज आहारात आवश्यक रूपात सामील पोळीचे काही उपाय देखील आहेत ज्याने भाग्य बदलू शकतं तर जाणून घ्या पोळीचे काही सोपे उपाय
1. आपल्या घरातील स्वयंपाकघरात पहिली पोळी शेकल्यानंतर त्यावर साजुक तूप लावून त्याचे चार तुकडे करावे. चारी तुकड्यांवर खीर, गूळ किंवा साखर ठेवावी. यातून एक भाग गाय, दुसरा भाग कुत्र्याला, तिसरा भाग कावळ्याला तर चौथा भाग भिकार्‍याला द्यावा. गायीला पोळी दिल्याने पितृदोष दूर होतं, कुत्र्याला पोळी दिल्याने शत्रू भय दूर होतं, कावळ्याला पोळी दिल्याने पितृदोष तर गरिबाला पोळी दिल्याने आर्थिक कष्ट दूर होतात आणि कामात येत असलेल्या अडचणी देखील दूर होतात.
2. जर आपल्या जीवनात शनीची पीडा असेल किंवा राहू-केतूची अडचण असेल तर पोळीचा हा उपाय आपल्यासाठी अचूक सिद्ध होऊ शकेल. या सर्व ग्रहांची अशुभता दूर करण्यासाठी रात्री बनवलेल्या शेवटल्या पोळीवर मोहरीचे तेल लावून काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालावी. काळा कुत्रा नसल्यास कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालावी.

3. आमच्याकडे अतिथी देवाचे रूप असल्याचे मानले गेले आहे मग व्यक्ती श्रीमंत असो वा सामान्य. अशात एखादा निर्धन किंवा आपल्या दारासमोर आल्यास यथाशक्ती भोजन करवावे. भोजनात पोळी सामील असावी. भोजन स्वत:च्या हाताने वाढावे.
4. जर खूप प्रयत्न करून देखील यश हाती येत नसेल तर हा आपल्यासाठी वरदान सिद्ध होईल. पोळी आणि साखर मिसळून त्याचे चुरा करून मुंग्यांना खाऊ घालाव्या. याने सर्व अडचणी दूर होतात.

5. आपल्या घराच्या शांतीला नजर लागली असल्यास आणि घरात विनाकारण कटकटी होत असल्यास पोळीचा हा उपाय अमलात आणून बघा. दुपारी आपल्या स्वयंपाकघरात पोळ्या शेका. पहिली पोळी गायीसाठी आणि शेवटली कुत्र्यासाठी काढून ठेवा. आणि स्वत: भोजन करण्यापूर्वी पोळी गाय आणि कुत्र्याला खाऊ घाला. असे करणे शक्य नसल्यास नंतर देखील खाऊ घालू शकता.
6. आपल्या करिअरमध्ये अडथळे निर्माण होत असल्यास किंवा नोकरी मिळत नसल्यास हा उपाय आपल्यासाठी आहे. पोळीच्या डब्यातील खालून तिसरी पोळी घ्यावी, तेलाच्या वाटीत आपल्या मध्यमा आणि तर्जनी बोट सोबत बुडवून त्या पोळीवर दोन्ही बोटांनी एक रेषा ओरखडावी. आता काही न बोलता ही पोळी दोन रंगाच्या कुत्र्याला खाऊ घाला. हा उपाय गुरुवार किंवा रविवार केल्यास करिअरसंबंधी प्रत्येक अडचण दूर होण्यास मदत मिळेल.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे

national news
सुमारे १८९३ चा काळ... तेव्हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे ...

गणेश चतुर्थी 2019 सर्वश्रेष्ठ शुभ मुहूर्त

national news
2 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. गणपतीचा जन्म मध्यकाळात झाला होता असे मानले आहेत ...

कृष्णाला का दाखवतात 56 व्यंजनाचा नैवेद्य

national news
श्री श्रीकृष्णाने इंद्राच्या प्रकोपाने ब्रजवासींना वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत सतत 7 दिवस ...

श्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी (मराठीत)

national news
पूजा करणार्‍या व्यक्तीने प्रत्येक क्रियेबरोबर मराठीत दिलेली माहिती वाचून त्याचे अनुकरण ...

जन्माष्टमी 2019: 10 रुपयाच्या विशेष नैवेद्य दाखवा, प्रसन्न ...

national news
कान्हाचा जन्मदिवस पूर्ण देशात धूमधडाक्याने साजरा केला जातो. यावेळी 23 आणि 24 ऑगस्ट दोन ...

पब्जीचा नाद खोटा, कोयत्याने केले वार

national news
पुण्यातल्या हडपसर येथे पब्जी गेम खेळण्याकरिता मोबाईल मागितला असता एकाने तो न दिल्याने ...

आधार कार्डमध्ये तुमही घरी बसल्या बसल्या ऑनलाईन मोबाइल नंबर ...

national news
आधार कार्ड आजच्या काळात एक जरूरी ओळख पत्र आहे, पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आम्हाला अचानकच ...

बॉस अनेकदा रडवतो

national news
जर आपण नोकरीत असाल तरी ही बातमी आपल्यासाठी आहे. एका शोधात उघडकीस आले आहे की दहामधून आठ ...

डेबिट कार्ड बंद करू इच्छित आहे एसआयबी

national news
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने डेबिट कार्ड बंद करण्याचा लक्ष्य ठेवला आहे. योजनेला यश ...

मंदीचा जबर फटका महिंद्राने कामावरून कमी केले १५०० कर्मचारी

national news
जगभरात मंदीचे ढग दाटू लागलेले असताना त्याची सर्वाधिक झळ भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसू ...