पौर्णिमाचे उपाय

lunar-eclipse
Last Updated: सोमवार, 21 जानेवारी 2019 (15:37 IST)
पौर्णिमाच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात असतो.
शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष प्रभाव असतो. तसेच हा दिवस लक्ष्मीला देखील विशेष प्रिय असतो. पौर्णिमाच्या दिवशी करण्यात आलेल्या उपायांचे विशेष आणि शीघ्र प्रभाव दिसून येतात. शास्त्रानुसार पोर्णिमाच्या दिवशी करण्यासाठी बरेच उपाय आणि तोटके सांगण्यात आले आहे. तर जाणून घेऊ असेच काही उपाय –


1. शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमाच्या दिवशी सकाळी सकाळी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचे आगमन होत. म्हणून जर तुम्ही धन प्राप्त करण्याची इच्छा बाळगत असाल तर सकाळी या दिवशी नित्य कामातून निवृत्त होऊन पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीला घरी निवास करण्यासाठी आमंत्रित करा. यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी बनून राहील.

2. पौर्णिमाच्या रात्री घरात महालक्ष्मीसोबत विष्णूची देखील पूजा करावी. पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून करवली तर जास्त योग्य फळ मिळतात.


3. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर साबुदाण्याची खीर मिश्री घालून तयार केली पाहिजे आणि तो प्रसाद म्हणून लक्ष्मीला दाखवायला पाहिजे नंतर तो सर्वांनी ग्रहण केला पाहिजे ज्याने धनाच्या आगमनाचे मार्ग खुलून जातात.

4. पौर्णिमाच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालीसाचा पाठ करावा.


5. जर तुम्हाला तुमचे दांपत्य जीवन जन्मभर प्रेमपूर्वक ठेवायचे असेल तर कधीही पौर्णिमा आणि अमावास्येच्या दिवशी शारीरिक संबंध नाही ठेवायला पाहिजे.


6 प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री 15 ते 20 मिनिट चंद्राककडे एकटक लावून बघितल्याने जातकाच्या डोळ्यांची ज्योत वाढते.

7. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार तोरण लावल्याने घरातील वातावरणात शुभता येते.

8. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून घरातील मुख्य दारावर ॐ आणि स्वस्तिक काढायला पाहिजे.


9. पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ॐ रुद्राय नमः मंत्राच जप करा.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

दररोज 12 सूर्य नमस्कार आवर्जून घालावे

दररोज 12 सूर्य नमस्कार आवर्जून घालावे
प्राचीन काळापासून लवकर उठण्याचे खूप महत्त्व असल्याचे आपण ऐकत आहेत. त्यामागचे शास्त्रोक्त ...

Mauni Amavasya 2020 अमावस्येला अशुभ घडू नये म्हणून हे टाळा

Mauni Amavasya 2020 अमावस्येला अशुभ घडू नये म्हणून हे टाळा
असे म्हणतात की अमावस्येच्या दिवशी नकारात्मक उर्जेचा प्रभाव अधिक असतो. म्हणून या दिवशी ...

श्री महामृत्युंजय यंत्र : महत्व आणि पूजा विधी जाणून घ्या

श्री महामृत्युंजय यंत्र : महत्व आणि पूजा विधी जाणून घ्या
भगवान शंकराचे नामस्मरण या मृत्युन्जय जपात आहे. हिंदुस्थानात आसेतुहिमाचल या मंत्राने भगवान ...

गायत्री यंत्रम

गायत्री यंत्रम
प्रत्येक यंत्रामागे त्या-त्या देवतेचे प्रतीक असते. यंत्रावर त्या देवतेची बीजाक्षरे ...

Mauni Amavasya 2020: मौनी अमावास्येला हे दान करणे ठरेल शुभ

Mauni Amavasya 2020: मौनी अमावास्येला हे दान करणे ठरेल शुभ
पौष महिन्यातील अमावस्याच आपलं महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने ...

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...