testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुष्य नक्षत्र आज : सकाळी 6.30 ते रात्री 10.45पर्यंत खरेदीचे मुर्हूत

Last Modified शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017 (09:46 IST)
पुष्य नक्षत्राचा शुभ संयोग शुक्रवार राहणार आहे. याची सुरुवात सकाळी 6.22 वाजेपासून सुरू होईल. तस तर पुष्य नक्षत्र शनिवारी सकाळी 6.53 पर्यंत आहे, पण शुक्रवारी सकाळपासून रात्रपर्यंत खरेदीचे 6 शुभ मुर्हूत आहे.

पुष्य नक्षत्र आज : सुबह 7.46 वाजेपासून शनिवारी सकाळी 6.53पर्यंत राहणार आहे. 23 तासापर्यंत राहणार्‍या या संयोगात शुक क्रवारी सकाळी 6.22 ते 7.50 वाजेपर्यंत चचंल मुर्हूत राहील. सकाळी 7.50 ते सकाळी 9.18 पर्यंत लाभ, सकाळी 9.18 ते सकाळी 10.45 पर्यंत अमृत, दुपारी 12.13
ते दुपारी 1.40 पर्यंत शुभ, संध्याकाळी 4.35 ते सध्याकाळी 6.03 वाजेपर्यंत चर आणि रात्री 9.08 वाजेपासून रात्री 10.40 पर्यंत लाभ मुर्हूत राहणार आहे.


शास्त्रानुसार जर गुरुपुष्य नक्षत्रामध्ये एखाद्या कार्याची सुरुवात करण्यात आली किंवा खरेदी केली तर त्यात नक्कीच यश प्राप्त होते.


यावर अधिक वाचा :

देवघरात नका ठेवू या मूरत्या

national news
वास्तूप्रमाणे घराच्या ईशान कोपर्या्त मंदिर प्रतिष्ठित केले पाहिजे. मंदिरात प्रतिष्ठित ...

कोकिलाव्रत कथा

national news
ब्रम्हदेवाला दहा पुत्र त्यातील दक्षप्रजापती, त्याला 101 कन्या होत्या. ज्येष्ठ कन्या ...

स्वप्नात दिसले बदाम आणि अंडी तर याचा अर्थ जाणू घ्या...

national news
बर्‍याच वेळा स्वप्न आमच्या भविष्याबद्दल बरेच काही सांगतात. कधी कधी असे ही होते की ज्या ...

साईबाबांचे दोहे

national news
तद अभिमान न कीजिए, कहैं साई समुझाय। जा सिर अहं जु संचरे, पड़ै चौरासी जाय॥

कोकिलाव्रत: कसे करावे?

national news
ज्या वर्षी आषाढ अधिकमास येईल त्यानंतरच्या शुद्ध आषाढ पौणिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत ...

राशिभविष्य