testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राम, लक्ष्मण आणि सीतेच्या देह त्यागाची कथा

lakshman
राम त्याला वचन देतो की ठीक आहे मी असेच करेन. राम लक्ष्मणाला दारावर पहारा देण्यासाठी उभे करतो तेवढ्यात तेथे ऋषी दुर्वासा येतात. ते लक्ष्मणाला म्हणतात की त्यांना श्रीरामाची भेट घ्यायची आहे. लक्ष्मण दुर्वासाच्या श्रापाच्या भितीने रामाच्या खोलीत गेले आणि दुर्वासा ऋषीच्या येण्याचे वृत्त दिले. त्यानंतर रामाने आपण दिलेल्या वचना खातर लक्ष्मणाचा परित्याग केला,
कुणा आपल्याचे परित्याग करणे म्हणजे त्याला मारण्या सारखेच आहे.

यानंतर लक्षमणाने दुखी होऊन सरयू नदीच्या काठावर आपले प्राणवायू थांबवले आणि सशरीर स्वर्गात गेले. या प्रसंगामुळे राम फारच दुखी झाले त्यांनी लव कुशाचे राज्याभिषेक केले आणि काही काळानंतर सरयू नदीत आपले देह त्यागले.



यावर अधिक वाचा :

धन प्राप्तीसाठी करा जांभळाच्या झाडाची पूजा

national news
दररोज तर आम्ही देवांची पूजा करतोच पण सणासुदी काही विशेष पूजनही करत असतो. कित्येक सण असेही ...

विदर्भाचे पंढरपूर शेगाव

national news
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक समर्थ ...

11 ऑगस्ट रोजी लागेल सूर्य ग्रहण, 9 ऑगस्टला आहे प्रदोष व्रत

national news
सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, म्हणून येथे सुतक काळचा प्रभाव नसल्यासारखा राहील.

मृत्यू नंतर आत्मेच प्रवास असा सुरू होतो

national news
पृथ्वीवर तुम्ही बरेच गावं शहरं बघितले असतील. पण पृथ्वीशिवाय एक वेगळे जग आहे जेथे या जगाला ...

या दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस

national news
तुळशीची पानं दाताने चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा ...

राशिभविष्य