सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

या दिवसात तुळस तोडू नये, चावू देखील नये तुळस

तुळशीची पानं दाताने चावू नाही. तुळस सेवन केल्याने अनेक रोग दूर होत असतील तरी यात पारा (मर्क्युरी) धातूचे घटक असतात. तुळस चावणे दातांसाठी हानिकारक आहे. या व्यतिरिक्त तुळस कशी आणि कुठे वापरू नये बघा...

घराबाहेर लावावी तुळस
असे मानले आहे की तुळशीच्या पतीच्या मृत्यूनंतर प्रभू विष्णूने तुळशीला आपल्या प्रिय सखीप्रमाणे मानले होते. तेव्हा तुळशीने त्याच्या घरात येण्याची परवानगी मागितली परंतू विष्णू म्हणाले की माझे घर देवी लक्ष्मीसाठी आहे तर हृदय तुझ्यासाठी. तेव्हा तुळशीने म्हटले की घरात स्थान मिळत नसेल तर घराबाहेर तरी राहण्याची परवानगी द्या. तेव्हा विष्णूने होकार दिला. तेव्हापासून तुळस घर आणि मंदिराच्या बाहेर लावली जाते.