शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 22 मार्च 2021 (09:00 IST)

Sixth Sense : षष्ठी इंद्रिय म्हणजे काय, कुठे असते आणि कशा प्रकारे जागृत होऊ शकते

* षष्ठी इंद्रिय याला इंग्रजीत सिक्स्थ सेंस असे म्हणतात. ही काय असते, कुठे असते आणि कशा प्रकारे जागृत करता येते हे जाणून घेणे आवश्यक आहे. सिक्स्थ सेन्सला जागृत करण्यासाठी वेद, उपनिषद, योग इतर हिंदू ग्रंथांमध्ये अनेक उपाय सांगितले गेले आहे. नॉस्ट्रॅडॅमससुद्धा अशाच उपायांनी भविष्य वक्ता बनले होते.
 
* मेंदूच्या भीतर कपाळाखाली एक छिद्र आहे ज्याला ब्रह्मरंध्र असे म्हणतात. तेथूनच सुषुन्मा नाडी सहस्रकार याला जुळून पाठीचा कणा पासून पायथ्यापर्यंत गेली आहे. या नाडीच्या डाव्या बाजूला इडा आणि उजव्या बाजूला पिंगला नाडी स्थित आहे. दोघांच्यामध्ये सुप्तावस्थेत षष्ठी इंद्रिय स्थित आहे.
 
* ही षष्ठी इंद्रिय आम्हाला येणारा धोका किंवा भविष्यात होणार्‍या घटनांबद्दल संकेत देते. परंतु काही लोकांना हे स्पष्टपणे समजते आणि काहींना ते समजत नाही. जर आपल्याला हे समजले असेल तर हा अर्थ आपल्याला आपल्यास घडणार्‍या घटनांविषयी जागरूक करेल.
 
* Sixth Sense जागृत झाल्याने व्यक्तीमध्ये भूत आणि भविष्य जाणून घेण्याची क्षमता वाढते. अशा व्यक्तीला मैलांच्या अंतरावर बसलेल्या व्यक्तीचे शब्द ऐकू येतात आणि त्याला बघताही येतं. असे लोक केवळ न दुसर्‍याच्या मनाची गोष्ट ऐकू शकतात बलकी त्यांचे मन परिवर्तित देखील करू शकतात तसेच दुसर्‍यांचे आजार दूर करू शकतात.
 
* शास्त्रज्ञांच्या मते सहावी संवेदना केवळ कल्पनाच नव्हे तर वास्तविकता आहे ज्याने आम्हाला कोणतीही घटना घडण्यापूर्वी त्याचा अंदाज येतो. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाचे रॉन रेसिक यांच्यानुसार सिक्स्थ सेन्स मुळे आम्हाला भविष्यात घडणार्‍या घटनांचा पूर्वाभास होतो.
 
* Sixth Sense जागृत करण्याची विधी सोपी आहे. तीन महिन्यांसाठी आपल्याला स्वत:ला कुटुंबापासून वेगळं करून योगाच्या शरणी जावे लागेल. यम, नियम, प्राणायाम आणि योगासन करत सतत ध्यान करावं लागेल.
 
* प्राणायाम सर्वात उत्तम उपाय असल्याचे मानले जाते कारण आमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये सिक्स्थ सेन्स आहे. सुषुम्ना नाडीच्या जागृत झाल्याने सहावी इंद्रिय जागृत होते. प्राणायाम च्या माध्यमातून सहावी संवेदना जागृत करता येते.
 
* मेस्मेरिज्म या हिप्नोटिज्म सारख्या अनेक विद्या सिक्स्थ सेंस जागृत करण्यासाठी सोपा उपाय असल्याचे म्हणतात. परंतू यात धोका देखील आहे. हिप्नोटिज्मला संमोहन म्हणतात. संमोहन विद्या प्राचीन काळापासून 'प्राण विद्या' किंवा 'त्रिकालविद्या' या नावाने ओळखली जाते.
 
* मनाचे अनेक स्तर आहेत. त्यापैकी एक आहे सूक्ष्म शरीराने जुळलेला आदिम आत्म चेतन मन. हे मन येणार्‍या आजार किंवा धोक्याचे संकेत देऊ त्यापासून बचावाचे उपाय देखील सुचवतो. हे मन प्राणायाम या संमोहनाने साधता येतं.
 
* त्राटक क्रियेने देखील Sixth Sense जागृत करता येते. आपण पापण्या न हालवता एक बिंदू, क्रिस्टल बॉल, मेणबत्ती किंवा तुपाच्या दिव्याची ज्योत बघत राहावी. यानंतर काही काळासाठी डोळे बंद करून घ्यावे. काही काळ याचा अभ्यास करावा. याने हळू-हळू सहावी इंद्रिय जागृत होऊ लागते.
 
* आपण अनेकदा बघतो की लोक ऐनवेळी आपली बस, ट्रेन किंवा हवाई प्रवास रद्द करतात आणि ते चमत्कारिक रूपाने अपघातापासून वाचतात. हीच Sixth Sense ची कमाल आहे. आपण याला ओळखा कारण ही विद्या सर्व संवेदनशील लोकांमध्ये असते.
 
* जर आपल्याला आभास होतो की कुणी आपला पाठलाग करत आहे किंवा दारावर कुणी उभं आहे. काही अप्रिय घडणार आहे किंवा आनंदाची बातमी मिळणार आहे तर आपल्याला आपल्या या क्षमतेवर लक्ष देण्याची गरज आहे, अशाने ही विकसित होऊ लागेल. जसं-जसं सराव वाढेल तसतसं आपला सहावा भाव जागृत होऊ लागतो आणि आपण भविष्य वक्ता 
व्हाल.