testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

घराचे वातावरण बदलून देईल हा एक उपाय

नियमित रूपेण रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावल्याने घर आणि व्यापार स्थानात सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते. दिव्याच्या धुरामुळे वातावरणात उपस्थित हानिकारक सूक्ष्म कीटाणु देखील नष्ट होऊन जातात. दिवा अंधार दूर करून प्रकाश पसरवतो, यामुळेच घरात सदैव प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव बनून राहतो. असे मानले जाते की हा लहानसा उपाय तुमच्या घराचे वातावरण बदलू शकतो.

गणपतीची कृपा मिळवण्यासाठी तीन वातीचा दिवा, लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी सातमुखी दिवा, व्यापारात आर्थिक लाभ मिळवण्यासाठी शुद्ध देशी गायीच्या तुपाचा दिवा व शत्रू आणि विरोधीकांना दूर ठेवण्यासाठी काल भैरवच्या समोर सरसोच्या तेलाचा दिवा लावल्याने लाभ मिळेल. उत्तम आरोग्यासाठी
महुयेच्या तेलाचा दिवा लावल्याने अल्पायु योग देखील नष्ट होतो.


यावर अधिक वाचा :

कोकिलाव्रत कथा

national news
ब्रम्हदेवाला दहा पुत्र त्यातील दक्षप्रजापती, त्याला 101 कन्या होत्या. ज्येष्ठ कन्या ...

स्वप्नात दिसले बदाम आणि अंडी तर याचा अर्थ जाणू घ्या...

national news
बर्‍याच वेळा स्वप्न आमच्या भविष्याबद्दल बरेच काही सांगतात. कधी कधी असे ही होते की ज्या ...

साईबाबांचे दोहे

national news
तद अभिमान न कीजिए, कहैं साई समुझाय। जा सिर अहं जु संचरे, पड़ै चौरासी जाय॥

कोकिलाव्रत: कसे करावे?

national news
ज्या वर्षी आषाढ अधिकमास येईल त्यानंतरच्या शुद्ध आषाढ पौणिमेपासून श्रावण पौर्णिमेपर्यंत ...

अक्कलकोट स्वामी समर्थांची आरती

national news
जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!! छेली ...

राशिभविष्य