शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

Vatpurnima : वटपौर्णिमा विशेष सूचना

यावर्षी पौर्णिमा गुरुवारी दि ०८/०६/२०१७ दुपारी०४:३० नंतर आहे. शुक्रवारी पर्यंत आहे , पण चतूर्दशी हि गुरुवारी आहे आणि तिसऱ्या प्रहरापासून पूजन करावयाचे असते म्हणून वटपौर्णिमापूजन हे गुरुवारी सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी मध्यान्ह पर्यंत म्हणजेच दु .१२:३० पर्यंतच करणे बंधनकारक आहे तरी सर्व महिलांनी दु १२:३० पर्यंतच पूजन करावे. नवीन व्रत करणाऱ्यांनी सकाळी ०७ -०८ व ११ ते १२:३० पूजन करावे.सम्पूर्ण खुलासा दाते पंचांग नुसार आहे.कृपया पुढे पाठवा.