शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 15 एप्रिल 2019 (13:42 IST)

खरमास समाप्त, जाणून घ्या येणार्‍या महिन्यात विवाह आणि शुभ कार्यांसाठी शुभ दिवस

खरमासमुळे मागच्या एका महिन्यात विवाह व इतर शुभ कार्यांवर विराम लागला होता. रविवारी खरमासाची समाप्ती झाल्यामुळे आता परत सोमवारपासून अर्थात 15 एप्रिलपासून विवाह व इतर शुभ कार्य सुरू होतील. 15 मार्चपासून सूर्याचे मीन राशीत प्रवेश केल्यामुळे खरमास सुरू झाला होता आणि रविवारी सूर्याचे मेष राशीत प्रवेश झाल्यामुळे खरमासाची समाप्ती झाली असून चांगल्या दिवसांची सुरुवात झाली आहे.  
 
विवाह मुहूर्त 
एप्रिल 15,16,17,18,19,20,21,22,23,24,26 
मे 1,2,6,7,8,12,14,15,17,18,19,20,21,23,24,28,29,30 
जून 4,8,9,10,11,12,13,14,15,16,17,18,19,20,24,25,26,27,30 
जुलै 1,5,6,7,8,9,10,11