1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

का ठेवतात डोक्यावर शेंडी?

हिंदू धर्मात ऋषी- मुनी डोक्यावर शेंडी ठेवायचे. अजूनही काही लोकं शेंडी ठेवतात. आजही मुंज करताना शेंडी व्यतिरिक्त उर्वरित केस कापण्याची पद्धत आहे.




 
वैज्ञानिक कारण: ज्या ठिकाणी शेंडी असते तिथे सार्‍या शरीराच्या नाड्या एकत्रित होतात. येथूनच मनुष्याची ज्ञानशक्ती निर्माण होते. शेंडी सार्‍या इंद्रियांना स्वस्थ ठेवते. याने व्यक्तीचं क्रोधावर नियंत्रण राहतं आणि विचार करण्याची क्षमतादेखील वाढते.