testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

चमत्कारी काळी हळद, आजार, क्लेश आणि धनाची कमी दूर होईल

holi upay
होळीवर काळी हळदीचे उपाय अत्यंत प्रचलित आहेत.

1- कुटुंबातील एखादा सदस्य सतत अस्वस्थ राहत असेल तर होळीच्या दिवशी सकाळी कणकेच्या 2 लाट्या तयार करून त्यात गूळ, चण्याची डाळ आणि वाटलेली काळी हळद दाबून आजारी व्यक्तीवरून सात वेळा ओवाळावे आणि नंतर गायीला खाऊ घालून द्यावे. होळी नंतर तीन गुरुवार हा उपाय केल्याने आरोग्यात बदल जाणवेल.
2- अनेक आपण वारंवार आजारी का पडत आहात हे कळतच नाही. अनेकदा यश हाती लागणार आण अपयश दिसू लागतं, सर्व गुण संपन्न असून देखील विवाहाचे योग जुळून येत नाही किंवा धनासंबंधी काही अडचणी समोर येत असल्यास हा उपाय करून बघावा. काळी हळद काळ्या कपड्यात गुंडाळून सात वेळा स्वत:वरुन ओवाळून होळीच्या अग्नीत भस्म करावे.

3- पैसा येतो परंतू टिकत नाही तर हा उपाय अमलात आणावा. होलिका दहनाच्या दिवशी चांदीच्या डबीत काळी हळद, नागकेशर व शेंदूर ठेवून होळी पूजन केल्यानंतर डबीसह होळीच्या 7 प्रदक्षिणा घालाव्या नंतर डबी तेथे स्पर्श करून धन ठेवत असलेल्या जागी ठेवून द्यावे. धनासंबंधी समस्या दूर होईल.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

शिवाजी महाराज आरती

national news
जयदेव जयदेव जय जय शिवराया ! या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!! आर्यांच्या देशावरि ...

छ. शिवाजी महाराज जयंती: युद्धतंत्राचा निर्माता दिग्दर्शक

national news
जगाच्या पाठीवर अनेक सम्राट झाले. अनेकांनी आपापली साम्राज्ये, सत्ता परकियांना तावडीत जाऊ ...

संकष्टी चतुर्थी व्रत करण्याची सोपी विधी

national news
प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षच्या चतुर्थी तिथीला संकट चतुर्थी व्रत केलं जातं. दिवसभर ...

तुकाराम बीज: देहू येथील नांदुरकी वृक्ष आजही हलतो

national news
‘तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य ...

होळी पूजन, 8 दिवे लावा, सुख-समृद्धीला घराचा रस्ता दाखवा

national news
होळी सणा पूजा विधीचे विशेष लक्ष ठेवले पाहिजे. याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ...

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...