testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

होळी खेळा आपल्या राशीनुसार

गुरूवार,मार्च 1, 2018

रंग? नव्हे बेरंग

बुधवार,फेब्रुवारी 28, 2018
रंग पंचमी म्हणजे रंगाचा सण. सर्वजण या रंगात न्हाऊन निघतात. मात्र यंदा बाजारातून महागडे रंग आणणार असाल तर सावधान. या ...

अमलात आणा काळी हल्दीचे टोटके

बुधवार,फेब्रुवारी 28, 2018
काळी हल्दीचे टोटके केल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य उत्तम राहतं. आजारी व्यक्तीसाठी हे टोटके फायदेशीर ठरतात. बघा काय ...
होळिका दहन झाल्यावर काही सोपे उपाय केल्याने धन प्राप्ती होते तसेच आरोग्यही उत्तम राहतं. बघा काय आहे ते सोपे उपाय:

घरगुती उपायाने काढा होळीचे रंग

बुधवार,फेब्रुवारी 28, 2018
रंगाशिवाय होळी खेळण्याचा मजा नाही. अनेकदा आर्गेनिक रंग वापरले तरी टोळीतून एखाद्याने बदमाशी करत पक्के रंग वापरले तरी ...

होळी खेळण्यापूर्वी...

बुधवार,फेब्रुवारी 28, 2018
नखांवर रंग चढू नये म्हणून त्यावर ट्रांसपरेंट नेल कलर लावा.
सातपुड्याच्या पर्वतरांगेत वास्तव्य करणारे आदिवासी बांधवांचा 'होळी' सण हा दीपोत्सवापेक्षा कमी नसतो. होळीची चाहूल लागताच ...

रंग खेळताय? ही काळजी घ्या

मंगळवार,फेब्रुवारी 27, 2018
रंगपंचमी हा मौज मस्तीचा उत्सव आहे. आणि त्याची मजा तुम्हाला घ्यायची असेल तर खाली दिलेल्या बाबींकडे लक्ष द्या:
होळी म्हणजे मस्तीचा बिंदास पर्व. वर्ष 2018मध्ये होलिका दहन 1 मार्च 2018 रोजी करण्यात येईल जेव्हा की धूलिवंदन 2 मार्च ...

होळीमागचा शास्त्रार्थ

सोमवार,फेब्रुवारी 26, 2018
आपण साजर्‍या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या ...
तुम्ही कदाचित असे बघितले असेल की लोक होलिका दहनच्या दुसर्‍या दिवशी त्या जागेवर जातात आणि तेथे राखउडवून धुलेंडी साजरी ...
यंदा होळी 2 मार्च रोजी खेळण्यात येणार आहे. या अगोदर एक मार्चला होलिका दहन होईल. होळीच्या रात्र तसे देखील पूजा आणि ...
फाल्गुन पौर्णिमेचे हुताशनी पौर्णिमा हे नाव आहे. या दिवशी प्रदोष काळी पेटविली जाते. याची पौराणिक कथा - हिरण्यकश्यपूच्या ...
जावईवेडे गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या विडा गावात धुलिवंदनाच्या दिवशी ...
लाल चंदन लाल गुलालाप्रमाणे वापरू शकता. जास्वंदाचे फूल वाळवून त्याची पावडर तयार करावी. यात कणीक मिळवू शकता. ...
होळीच्या दिवशी रामभक्त हनुमानाची कणकेची प्रतिमा तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकते, जी तुम्हाला फारच अवघड वाटते.
तंत्र-मंत्र सिद्धीसाठी होळीची रात्र दिवाळी, जन्माष्टमी, आणि शिवरात्रीप्रमाणेच महत्त्वाची आहे. या दिवशी काही सोपे उपाय ...
होळीचा दिवस उगवला की आम्हाला होळी खणायचे वेध लागायचे. दुपारी त्या जागेवर पाणी शिंपडून होळी खणायची तयारी सुरू व्हायची. ...
तुम्ही कधी शाहरुख आणि गौरीला डांस करताना बघितले आहे का? नाही ना, तर मग बघा होळीच्या निमित्ता त्या दोघांचा डांस.

होलिका दहन..!!

बुधवार,मार्च 23, 2016
होळी म्हणजे काय, ती का उभारतात, तिची पूजा केल्याने खरोखर कुणाची पूजा होते, त्यासंबंधी काही कल्पना पूजापद्धतीवरून व ...