लिंडसे लोहान है की मानती नही....!
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री लिंडसे लोहान है की मानती नही.. ही नटमोगरी अनेकदा कायदा मोडते आणि सुधारगृहात जाऊन बसते. पण, सुधारण्याचे नाव मात्र घेत नाही. आताही तिचे मित्र तिच्यावर पुन्हा सुधारगृहात जाण्यासाठी दबाव टाकक आहेत, मात्र लोहान परत तिकडे जाऊ इच्छित नाहीत. तिचे म्हणणे आहे की, तिला आता याची गरज नाही। गेल्या महिन्यात न्यूयॉर्कच्या एका नाईटक्लबमध्ये ज्योतिषी टिफनी मिशेलवर हल्ला करणे आणि कार अपघात झाल्यावर पोलिसांशी खोटे बोलाण्याचा आरोपही लोहानवर आहे. लोहानच्या मित्राच्या मते लोहान दिवसातून किमान दोन लिटर दारू पिते. मात्रल लोहान म्हणते, माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. मी आताच तीन चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण केले असून, माझे सर्व व्यवस्थित चालले आहे.