testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ब्रिटीश पॉप सिंगर जॉर्ज मायकल यांचे निधन

George Michael,
Last Modified सोमवार, 26 डिसेंबर 2016 (16:00 IST)
प्रसिद्ध ब्रिटीश पॉप सिंगर जॉर्ज मायकल (५३ ) यांचे
ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वेक मी अप बीफोर यू गो-गो, यंग गन्स आणि फ्रीडम ही त्यांची गाणी प्रचंड गाजली. यशस्वी गायक असण्याबरोबर ते गीतकारही होते. समीक्षकांनीही त्यांना दाद दिली होती. 80-90च्या दशकात ते प्रचंड लोकप्रिय होते. चार दशकांच्या करीयरमध्ये जगभरात त्यांच्या 100 कोटी पेक्षा जास्त अल्बमची विक्री झाली. प्रतिष्ठेचा ग्रॅमी, अमेरिकन म्युझिक अॅवॉर्डही त्यांनी मिळवले होते. 1980 च्या दशकात त्यांनी वॅम म्हणून लोकप्रियता मिळवली. अँड्रयू रीडगीले आणि जॉर्ज मायकलची जोडी वॅम म्हणून प्रसिद्ध होती. त्यानंतर जॉर्ज यांनी एकाटयाने गायनाला सुरुवात केली आणि करीयरमध्ये उंची गाठली.


यावर अधिक वाचा :

मंगल पुष्प

national news
बालपण कुठे मिळाले तर पाठवा पुष्कळसे मित्र-मैत्रिणी हरवले आहेत झोप कुठे मिळाली तर ...

ऋषिकेश जोशी साकारणार वेड्या गावाचा शहाणा अधिकारी

national news
'सांभाळून या राव, येडं झालंय गाव' अशी भन्नाट टेगलाईन असलेल्या 'वाघे-या' गावात ऋषिकेश जोशी ...

साधूचा 'झिपऱ्या’ चित्रपटातून भेटीला

national news
लेखक, पत्रकार अरुण साधू यांच्या 'झिपऱ्या’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता मराठी ...

‘केसरी’ च्या सेटवर स्टंट करताना अक्षयला दुखापत

national news
अक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत असताना अपघात झाला असून त्याच्या ...

म्हणून सोशल मीडियापासून दूर राहते कंगना!

national news
अनेक सेलिब्रेटी आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्वतःला आपल्या प्रेक्षकांपर्यंत ...