Widgets Magazine
Widgets Magazine

कॅनेडियन गायक आणि गीतकार लिओनार्ड कोहेन यांचे निधन

शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (15:50 IST)

leonard cohen

कॅनेडियन गायक आणि गीतकार लिओनार्ड कोहेन यांचे (८२)  लॉस एंजेलिसमध्ये निधन झाले आहे. त्यांच्या फेमस ब्लू रेनकोट, द फ्यूचर, सुझेन अशा एका पेक्षा एक अजरामर गीतांनी  संगीतप्रेमींना  वेड लावले होते.लिओनार्ड कोहेन यांच्या फेसबुक पेजवर त्यांच्या मृत्यूविषयीची माहिती देण्यात आलेली आहे.संगीत क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तीमत्व हरपले अशी पोस्ट त्यांच्या फेसबुक पेजवर टाकण्यात आली आहे.  मात्र त्यांच्या मृत्यू कसा झाला याविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

ऐश्वर्याने केले हॉट फोटो शूट

बॉलीवूडची प्रसिद्ध अॅक्ट्रेस ऐश्वर्या रायने मॅगझिनसाठी हॉट फोटो शूट करवले आहे. ऐश्वर्या ...

news

मिशेल ओबामांवर रामूचे वर्णद्वेषी ट्विट

मुंबई- प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या ...

news

लेकीच्या रॅम्प वॉकचा अमिताभला अभिमान

बॉलीवूडचा शेहनशहा बिग बी ची लेक श्वेता नंदाने 42 व्या वर्षी मुंबईत फॅशन शोमध्ये केलेल्या ...

news

बिपाशाकडेही आता हलणार पाळणा

बॉलीवूडची हॉट अभिनेत्री असा लौकीक मिळविलेल्या बिपाशा बसूकडे लवकरच पाळणा हलणार असल्याचे ...

Widgets Magazine