testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

इ सिगारेटचा स्फोट, टीव्ही प्रोड्युसरचा मृत्यू

Last Modified शुक्रवार, 18 मे 2018 (08:30 IST)

फ्लोरिडात
टलमाडगे वेकमन डी एलिया
(३८) या

टीव्ही प्रोड्युसरचा मृत्यू या सिगारेटच्या स्फोटात झाला आहे. टलमाडगे वेकमन डी एलिया असे टीव्ही प्रोड्युसरचे नाव आहे. त्याच्याकडे असलेल्या इ सिगारेटचा स्फोट झाला. त्यात तो ८० टक्के भाजला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.टलमाडगे वेकमन डी एलियाच्या मृतदेहाची ऑटप्सी करण्यात आली. त्यानंतर ही बाब निश्चित झाली की इ सिगारेटच्या स्फोटात भाजल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला.
इ सिगारेटच्या स्फोटामुळे मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्याच्या बेडरुममध्ये या सिगारेटचा स्फोट झाला. टलमाडगे वेकमन डी एलियाने CNBC साठी प्रोड्युसर म्हणून काम केले आहे. या सिगारेटचा अचानक स्फोट झाला आणि त्यात तो भाजला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला.यावर अधिक वाचा :

यंदा १० ते १७ जानेवारी दरम्यान पिफचे आयोजन

national news
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही (पिफ) महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीची दखल ...

दुलकरसोबत जमणार जान्हवीची जोडी?

national news
करण जोहर निर्मिती 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडवर जोरदार 'धडक' देणार्‍या जान्हवी कपूरकडे ...

"प्रेमवारी" चित्रपटाचे पोस्टर लाँच

national news
'प्रेम' या शब्दाचा प्रत्येक जण आपल्या सोयीने अर्थ काढत असतो. प्रेमाची व्याख्या, प्रेमाची ...

अनुप जलोटाशी संबंधावर खरं काय ते सांगितले जसलीनने

national news
भजन सम्राट अनुप जलोटा जेव्हा जसलीन मथारू सह बिग बॉस 12 मध्ये एंटर झाले होते तेव्हा पासून ...

दीपिकाने द्रौपदीचा रोल नाकारला

national news
या अख्ख्या वर्षात दीपिका पदुकोणचा केवळ एकच सिनेमा रिलीज झाला. मात्र तरीही बॉलिवूडमध्ये ...