testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

तेव्हाच्या काळातील भारतातील मोठे स्वदेशी बिझनेस हाउस

tata
टाटा ग्रुप (1868)
29 वर्षांचे जमशेदजी नोशेरवां टाटा यांनी वर्ष 1868मध्ये 21 हजाराची पुंजी लावून ट्रेडिंग कंपनी सुरू केली. त्यांनी चिंचपोकळीत दिवाळखोर झालेली एक तेल मिलची खरेदी केली व त्याला नंतर कॉटनमिलमध्ये परिवर्तित केले. दोन वर्षांमध्ये या मिलला फायद्याच्या स्थितीत आणून ठेवले. यानंतर टाटा ग्रुपचा विस्तार झाला. स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेस टाटा ग्रुप एक बहुराष्ट्रीय कंपनी बनली होती. त्याचे चार मुख्य लक्ष्य होते - हाइड्रो इलेक्ट्रिक प्लांट, स्टील प्लांट, वर्ल्ड क्लास एज्युकेशनल इंस्टिट्यूट आणि एक मोठे हॉटेल. त्यांनी आपल्या सर्व लक्ष्यांना हकीकत मध्ये बदलले.

dr. barman
डाबर (1884)
डॉक्टर बर्मन कोलकाता जवळच्या एका लहान गावात उपचारासाठी गेले होते. रुग्णांचा उपचार करताना त्यांनी आपल्या आयुर्वेदिक औषधांच्या मदतीने बर्‍याच ग्रामीण जनतेला बरे केले होते. यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याप्रती विश्वास वाढू लागला. आणि त्यांच्या औषधांचे चर्चे होऊ लागले. ते लवकरच आपल्या परिसरातून बाहेर देखील प्रसिद्ध होऊ लागले. त्यांनी बंगालमध्ये एक लहान क्लिनिक सुरू केले, जे आता देशातील चवथी मोठी एफ.एम.सी.जी. कंपनीत बदललेली आहे. आजच्या तारखेत ते जगातील आयुर्वेदिक औषधांचे उत्पादक आहे.

ardeshir godrej
गोदरेज (1897)
आर्देशिर गोदरेज आधी वकालत करत होते. तेव्हा त्यांच्या डोक्यात ताळे बनवण्याच्या योजनेने जन्म घेतला.
त्यांनी आपल्या वकिलीचा पेशा सोडून ताळे बनवण्याचे काम सुरू केले. लवकरच त्यांनी निर्मित केलेले ताळ्यांमुळे लोकांच्या मनात विश्वास बसू लागला आणि बघता बघता ते जगातील सर्वात मजबूत आणि सुरक्षित अलमारी आणि इतर सुरक्षेचे उपकरण तयार करू लागले. त्यानंतर त्यांनी साबण ते व्हेजिटेबल तेलाचे उत्पादन सुरू केले. नंतर ते बघता बघता ग्लोबल ब्रँड बनले.

nilgiri dairy products
नीलगिरीज (1905)
एस. अरुमुगा मुदलियार ब्रिटिश राजमध्ये चेक एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत होते. जेव्हा ते एरोड जिल्ह्यातून उटी किंवा कुनुर जात होते, तेव्हा लोक त्यांना बरेच सामान आणण्याची मागणी करत होते. आधी त्यांनी वानारपेटाच्या एका अंग्रेजाकडून त्याच्या लोण्याचा Butter बिझनेस विकत घेतला आणि नीलगिरी डेअरी फर्म सुरू केला. आधी ते आपल्या स्टोअर मध्ये डेअरी प्रॉडक्ट्स ठेवत होते आणि नंतर दुसरे सामान ठेवू लागले. अरुमुगा यांचा मुलगा युरोपहून परतला आणि
आल्यावर त्याने बंगळूरूमध्ये 1936 मध्ये सुपर मार्केट स्थापित केले.

hakim abdul majid
रुह आफ्जा ( 1907)
दिल्लीच्या हकीम अब्दुल मजीद यांनी बरेच जडीबुटी, भाज्या, फळ आणि फुलांना एकत्रित करून एक शर्बत तयार केले, जो रूह आफ्जाच्या नावाने घरा घरापर्यंत पोहोचले. उन्हाळ्यात हा उत्पाद फारच शीतलता देत होता. नंतर ही कंपनी जेव्हा बर्‍याच युनानी मेडिसिनचे उत्पाद तयार करू लागली, तर याचे नाव हमदर्द ठेवण्यात आले. नंतर या कंपनीने पाकिस्तान आणि बांगलादेशात आपला व्यवसाय सुरू केला. विभाजनानंतर हकीम मजीदचे पार्टनर आणि मुलगा पाकिस्तानात गेले आणि त्यांनी तेथे देखील याच नावाने कंपनी उघडली.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

देशातील प्रत्येक दुसरा तरुण हा मोबाईलच्या आधीन

national news
देशातील प्रत्येक दुसरा तरुण हा मोबाईलच्या अधीन झाला असून तरुणांना मोबाईलचे व्यसनच लागले ...

बीएसएनएलच्या या पॅकमध्ये वर्षभरासाठी अनलिमिटेड कॉल

national news
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने 1,097 रुपयांचा नवीन रिचार्ज पॅक लॉच केला आहे. हे ...

केवळ सबरीमाला मंदिरच नव्हे तर येथे देखील महिलांना प्रवेश ...

national news
केरळमधील सर्वात प्रसिद्ध आणि हल्ली वादग्रस्त सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरील बंदी ...

देशात करदात्यांची संख्या वाढली

national news
देशात १ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न असल्याचे जाहीर करणाऱ्या करदात्यांची संख्या गेल्या ४ ...

हॉकिंग्स यांच्या व्हीलचेअरचा होणार लिलाव

national news
महान भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांनी विकलांग अवस्थेत 54 वर्षे ज्या व्हीलचेअरवर बसून ...