दहशवाद संपविण्याचा अमेरिकेचा निर्धार
पाकिस्तानपासून पॅरिसच्या रस्त्यापर्यंत दहशतवाद्यांना धडा शिकविण्याचा संकल्प अमेरिकेने केला आहे. इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांविरुद्ध नवीन युद्ध अधिकार बहाल करण्याचे आवाहन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘वार्षिक स्टेट आॅफ युनियन अॅड्रेस’मध्ये बोलताना काँग्रेसला केले आहे.