testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मुलाचे सेक्स कारनामे पाहण्यासाठी वडिलांनी लावला स्पाय कॅमेरा!

sexual desires
Last Modified गुरूवार, 12 मार्च 2015 (16:21 IST)
लंडनमध्ये एक फारच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका 53 वर्षाच्या व्यक्तीला 4 वर्षाचा कारावास त्यासाठी म्हणून देण्यात आला आहे की त्याने आपल्या 21 वर्षाच्या मुलाच्या खोलीत स्पाय कॅमेरा लावून ठेवला होता, ज्याने तो त्याच्या मुलाला सेक्स करताना बघत होता.

त्याने सर्वांपासून लपवून हा कॅमेरा मुलाच्या खोलीत लावला होता. त्याचा मुलगा जेव्हा कधी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत सेक्स करत होता, तो माणूस आपल्या टीव्हीवर हे सर्व बघत होता.

आपल्या मुलाचे कारनामे बघण्यासाठी त्याने हा स्पाय कॅमेरा बेडरूममध्ये लावला होता. जेव्हा त्याचा मुलगा आणि गर्लफ्रेंड सेक्स करत असतात तो किचनमधून हे सर्व बघत होता.

बापाच्या कारनामांचा पर्दाफाश तेव्हा झाला जेव्हा मुलीने एक दिवस अचानकच किचनमध्ये लागलेल्या टीव्हीला ऑन केला तेव्हा मुलीने सर्व बघितल्यावर तिच्या पायाखाली जमीन सरकली.

सर्वांनी मिळून जेव्हा कॅमेरा तपासला तेव्हा तो मुलाच्या खोलीत सापडला. वडिलांनी सांगितले की मुलाच्या खोलीतून येणार्‍या आवाजांनी त्याला नेहमी उत्सुकता असायची की आत काय सुरू आहे ? म्हणून त्याने हा स्पाय कॅमेरा लावला.

कोर्टाने सांगितले की हा फार मोठा विश्वासघात आहे. असल्या प्रकाराच्या स्पाय कॅमेर्‍याचे प्रयोग करणे म्हणजे विश्वासाचा दुरुपयोग करणे आहे. त्यासाठी वडिलांना 4 वर्षांचा दंड ठोठावण्यात आला.


यावर अधिक वाचा :