Widgets Magazine
Widgets Magazine

नेपाळ : पतंजलीची सहा वैद्यकीय उत्पादने अनुत्तीर्ण

शुक्रवार, 23 जून 2017 (07:37 IST)

नेपाळमध्ये पतंजली आयुर्वेदची सहा वैद्यकीय उत्पादने प्रयोगशाळेतील चाचणी अनुत्तीर्ण झाले आहेत. गुणवत्ता चाचणीत अनुत्तीर्ण  झाल्यानंतर नेपाळ सरकारने पतंजली उत्पादनांची विक्री त्वरीत थांबवली आहे. नेपाळच्या आरोग्य मंत्रालयाने पतंजलीला आपली सहा उत्पादने माघारी घेण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे सरकारनेही देशभरातील दुकानदारांना ही उत्पादने न विकण्याचे अपील केले आहे. चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या सहा वैद्यकीय उत्पादनांमध्ये दिव्य गाशर चूर्ण, बाहुची चूर्ण, आवळा चूर्ण, त्रिफला चूर्ण, अदविया चूर्ण आणि अस्वानगंधाचा समावेश आहे.  पतंजली आवला चूर्ण बॅच क्रमांक AMC067, दिव्य गाशर चूर्ण बॅच क्रमांक A-GHCI31, बाहुची चूर्ण बॅच क्रमांक BKC 011, त्रिफाला चूर्ण बॅच क्रमांक A-TPC151, अस्वानगंधा बॅच क्रमांक AGC 081, अदविया चूर्ण बॅच क्रमांक DYC 059 हे मायक्रोबिएल चाचणीत अपयशी ठरले. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

'मी मुख्यमंत्री बोलतोय' साठी प्रश्न पाठवा

दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा 'मी मुख्यमंत्री बोलतोय' हा ...

news

राष्ट्रपती निवडणूक बिनविरोध नाही कॉंग्रेस देणार उमेदवार

देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती पदाची निवडणूक १७ जुलैला होणार आहे. मात्र ही ...

news

इंदूरमध्ये मोठा अपघात! एमवाय दवाखान्यात 5 लोकांना मृत्यू ...

शहरातील सर्वात मोठा दवाखाना महाराजा यशवंतराव चिकित्सालय (एमवाय) मध्ये गुरुवारी पहाटे ...

news

शिर्डी : रात्री साडेअकरा वाजेपर्यंत हॉटेल सुरू राहणार

शिर्डीत येणा-या भाविकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासनाने रात्री 11 ते पहाटे 5 ...

Widgets Magazine