testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बीबीसी इंटरनॅशनल प्रेक्षक संख्या 426 मिलियन

BBC News
बीबीसीचे प्रसरणाकरता युके ब्रॉडकास्टर यांनी सांगितले की याची वर्ल्ड सर्व्हिस इंग्लिश आणि बीबीसी वर्ल्ड न्यूज टीव्ही आउटपुट दोन्ही ऑलटाइम रेकॉर्ड उंचीवर पोहचले आहे.
आज जाहीर नवीन आकड्यांप्रमाणे जगभरात लोकं अधिक प्रमाणात बीबीसी बघत आहे. हा आकडा या आठवड्यात 426 मिलियनच्या नवीन उंचीवर पोहचला आहे. अर्थात या वर्षी 50 मिलियन (13 टक्के) वृद्धी झाली आहे.

ग्लोबल ऑडियंस मेझरमेन्ट (GAM) नुसार बीबीसी न्यूजकडे जागतिक पातळीवर 394 मिलियन दर्शक आहे ज्यात या वर्षी 47 मिलियनची वृद्धी झाली आहे. बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या इंग्रजी आणि इतर 42 भाषांमध्ये 41 मिलियन ची वृद्धी झाली आहे.
इंग्रजीत बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस आणि बीबीसी वर्ल्ड न्यूज टीव्ही चॅनल दोन्हीत क्रमश: 97 मिलियन आणि 101 मिलियनच्या ऑलटाइम रेकॉर्ड ऑडियंसचा आकडा पार केला आहे.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या 42 भाषा सेवेत बीबीसी ग्लोबल न्यूजमध्ये 259 मिलियनपर्यंतची वृद्धी झाली आहे. बीबीसी वर्ल्ड न्यूज चॅनल आणि बीबीसी डॉट कॉमचे संचलन करणार्‍या बीबीसी न्यूजची व्यावसायिक सहायक कंपनी शेष मधून अनेक तयार करून टीव्हीवर 6 मिलियन आणि डिजीटल रूपात 121 मिलियन पर्यंत वृद्धी बघायला मिळाली आहे, जे एक आणखी उच्च रेकॉर्ड आहे.
एकूण बीबीसी न्यूजने या वर्षी टीव्हीसाठी 23 मिलियन (214 मिलियन), ऑडियोसाठी 12 मिलियन (178 मिलियन) आणि ऑनलाईनसाठी 18 मिलियन (95 मिलियन) ची वृद्धी बघितली आहे.
bbc news


यावर अधिक वाचा :

पब्जीचा नाद खोटा, कोयत्याने केले वार

national news
पुण्यातल्या हडपसर येथे पब्जी गेम खेळण्याकरिता मोबाईल मागितला असता एकाने तो न दिल्याने ...

आधार कार्डमध्ये तुमही घरी बसल्या बसल्या ऑनलाईन मोबाइल नंबर ...

national news
आधार कार्ड आजच्या काळात एक जरूरी ओळख पत्र आहे, पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आम्हाला अचानकच ...

बॉस अनेकदा रडवतो

national news
जर आपण नोकरीत असाल तरी ही बातमी आपल्यासाठी आहे. एका शोधात उघडकीस आले आहे की दहामधून आठ ...

डेबिट कार्ड बंद करू इच्छित आहे एसआयबी

national news
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने डेबिट कार्ड बंद करण्याचा लक्ष्य ठेवला आहे. योजनेला यश ...

मंदीचा जबर फटका महिंद्राने कामावरून कमी केले १५०० कर्मचारी

national news
जगभरात मंदीचे ढग दाटू लागलेले असताना त्याची सर्वाधिक झळ भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसू ...

राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांना श्रीनगरमधून परत ...

national news
काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे 11 विरोधी ...

स्वर्गीय अरुण जेटली यांची कारकीर्द कशी होती, वाचा

national news
माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं दिर्ग आजाराने आज निधन ...

मुंबईत पुन्हा इमारत कोसळली दोघांचा मृत्यू सहा जण ...

national news
मुंबई येथे पुन्हा इमारत पडल्याची घटना घडली आहे. भिवंडी शहरातील पिराणीपाड्यात शांतीनगर ...

चांगली बातमी : महिलांच्या हाती आता परिवहन महामंडळाच्या बसचे ...

national news
महाराष्ट्र सरकार आणखी एक चांगले पाऊल उचलले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे अर्थात ...

स्वतःच्या पक्षातील मेगागळतीची चिंता करा – मुख्यमंत्री

national news
भाजपमध्ये देशात आणि सध्या राज्यात अनेक नेते येत आहे. विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ...