शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

सामान उचलून मागे चालते रोबोट संदूक

ही एक संदूक नसून रोबोट आहे. गीटा नावाच्या रोबोट संदूकला हातात धरण्याची गरज नाही. ही आपल्या मागे- मागे येते. यात 18 किलो वजन ठेवू शकतो.
इटालियन कंपनीची बोस्टन स्थित फास्ट फॉरवर्ड आर अँड डी लॅब ने हे रोबोट तयार केले आहे. निळ्या रंगाचा हा चेंडू सारखा रोबोट 35 किलोमीटर प्रति तासाच्या अधिकतम स्पीडने चालू शकतो. 26 इंची रुंदीच्या या संदूकमध्ये सायकलसारखे टायर लागलेले आहेत.