अमेरिकेत कॉल सेंटर घोटाळा, २० भारतीयांना २० वर्षांची शिक्षा

call center
अमेरिकेत करोडो डॉलर्सच्या कॉल सेंटर घोटाळ्यात सहभागी असलेल्या भारतीय वंशाच्या २० जणांना २० वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारतात स्थित असलेल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून हजारो अमेरिकन नागरिकांना करोडो डॉलर्सचा गंडा घालण्यात आला होता.
अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉल सेंटर घोटाळ्याच्या माध्यमातून हजारो नागरिकांची करोडो डॉलर्सची फसवणूक करण्यात आली. भारतात स्थित असलेल्या कॉल सेंटरमधून खोट्या स्कीमची माहिती देत फोन करण्यात आले आणि हजारो अमेरिकन नागरिंकाना गंडवण्यात आलं. पीडितांमध्ये खासकरुन वयस्कर आणि पर्यटकांचा समावेश आहे.

अहमदाबादमध्ये असणाऱ्या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना फोन करुन आपण अमेरिकेच्या इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिसमधून बोलत असल्याचा बनाव करत आर्थित घोटाळा करण्यात आला. डेटा ब्रोकर्सकडून मिळवण्यात आलेल्या माहितीच्या आधारे अमेरिकन नागरिकांना फोन करुन पैसे न भरल्यास अटक करण्याची तसंच दंड, अमेरिकेतून बाहेर काढण्याची धमकी देण्यात आली. पीडित त्यांच्या जाळ्यात अडकले आणि मागितले तेवढे पैसे दिले.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

नोवावॅक्सकडून कोरोनावर औषध शोधून काढल्याचा दावा

नोवावॅक्सकडून कोरोनावर औषध शोधून काढल्याचा दावा
अमेरिकेतील एका बायोटेक्नॉलॉजी कंपनीने ऑस्ट्रेलियात कोरोना व्हायरस संक्रमणावर औषध शोधून ...

सत्तेत असलो, तरी निर्णय घेऊ शकत नाही : राहुल गांधी

सत्तेत असलो, तरी निर्णय घेऊ शकत नाही : राहुल गांधी
देशात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ...

'ही' पक्षाची अधिकृत भूमिका नाही : मुनगंटीवार

'ही' पक्षाची अधिकृत भूमिका नाही : मुनगंटीवार
“नारायण राणे यांनी केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी ही भाजपची अधिकृत भूमिका किंवा मागणी ...

परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे?

परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे?
कोरोना पार्श्वभूमीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पुढाकार घेऊन विद्यापीठाचे कुलपती या ...

'पॅकेचची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी'

'पॅकेचची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी'
"गुजरातमधील कोरोना परिस्थितीची तुलना बुडणाऱ्या टायटॅनिक जहाजाशी करावी लागेल. सरकारी ...