Widgets Magazine
Widgets Magazine

शीख विद्यार्थ्याची हत्या

बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (16:45 IST)

परदेशात भारतीय मूळ असलेल्या नागरिकांवर वारंवार हल्ले होत आहेत. तर अमेरिकेत हे प्रमाण सर्वाधिक आहेत. अशीच एका घटनेत एका अल्पवयीन युवकाला आपला जीव गमवावा लागला आहे.
 
कॅलिफोर्नियात युवकाच्या घराच्या परिसरात भारतीय वंशाच्या एका १७ वर्षीय शीख विद्यार्थ्याची येथे हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.  हायस्कूलचा विद्यार्थी गुरनूर सिंह हा घरी परतत असताना त्याला गोळ्या मारण्यात आल्या आहेत. या मुलाचे काका  म्हणाले की, आमच्यासाठी हा फार मोठा आघात आहे. हे असे कसे होऊ शकते. आम्ही या प्रकारची  कल्पनाच करू शकत नाहीत. या युवकाच्या आजीने त्याचा मृतदेह  गॅरेजमध्ये पडलेला पाहिला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मात्र फार उशीर झाला होता. तर दुसरीकडे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्यानंतर, मुसलमान, आफ्रिकन-अमेरिकन आणि लॅटिनोज यांच्या होत असलेल्या छळामुळे स्वत: ट्रम्प दु:खी झाले असून, हा छळ थांबवा, असे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

शिवसेनेकडून झंडू बामचे वाटप आंदोलन

सोलापुरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नोटबंदीविरोधात अनोखे आंदोलन केले. यात बँक, एटीएम ...

news

सुषमा स्वराज 'एम्स'मध्ये दाखल

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज त्यांच्यावर सध्या दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात उपचार सुरू ...

news

भाजपा नेते पियुष गोयल यांनी सरकारतर्फे दिले आहेत प्रत्युत्तर

नोटबंदीच्या निर्णयाला काँग्रेस सर्जिकल स्ट्राईक म्हणत असेल, तर आम्हाला आनंद आहे, ...

news

असे करत आहे लोकं ब्लॅक मनी व्हाईट

भारतच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हापासून 1000 आणि 500 च्या नोटा बंद केले आहे ...

Widgets Magazine