testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अबब! येथे भुवयाही गोठतात

ice
थंडी येणार म्हटली तरी आपण उबदार कपडे बाहेर काढून त्यांना ऊन दाखवून ठेवतो. तापमान 20 अंश सेल्यिसच्या खाली गेले तरी आपण पार गारठून जातो. पण ओयमियाकोन या सैबेरीयामधील शहरातील तापमान ऐकून तुम्हाला नक्कीच आर्श्याचा धक्का बसेल. सध्या उणे 62 अंश सेल्सियस आहे. आता ते तापमान म्हणजे याठिकाणी राहणार्‍या लोकांची काय स्थिती असेल वेगळे सांगायलाच नको. याठिकाणचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये लोकांच्या भुवया आणि पापण्यांचे केसही गोठले असल्याचे या फोटोमधून दिसते आहे.
या शहराने आतापर्यंत उणे 67 अंश सेल्सियस तापमानाचे रेकॉर्ड केले आहे. असे असले तरीही या शहरात राहणार्‍यांचे दैनंदिन जीवन अतिशय सुरळीत आहे. त्यांना इतक्या कमी वातावरणात वावरण्याची सवय लागल्याने त्यांना फारसा फरक पडत नाही. कितीही अडचणी येत असतील तरीही त्यांची रोजची कामे नेहमीप्रमाणे सुरु असतात. या ठिकाणी फक्त 500 लोक राहतात. या गावातील अनेक लोक भटक्या जमातीतील आहेत, कडाक्याची थंडी आणि दळणवळणाच्या अत्यल्प सुविधा यामुळे या गावाचा शहरांशी संपर्क तुटला आहे.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

हालेपचा धुव्वा उडवत सेरेना उपान्त्यपूर्व फेरीत

national news
सेरेना विलिम्सने आपल आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सिमोना ...

रेडमीचे तीन भन्नाट फोन लवकरच भारतात

national news
शाओमीने अलीकडेच रेडमीला वेगळा ब्रँड म्हणून घोषित केले होते. आता कंपनीने या बॅनरखाली आपला ...

करिनाला लोकसभेची उेदवारी द्या : काँग्रेस

national news
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेस नेत्यांचा आ‍त्मविश्वास वाढला ...

लोकसभा निवडणुकांध्ये सेना-भाजपची युती नाही : राज्यमंत्री ...

national news
आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची असा ठराव राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये झाला आहे असा ...

अमेरिकन सायबर एक्स्पर्टचा खळबळजनक दावा : इव्हीए हॅकिंगबाबत ...

national news
'इव्हीएम हॅक करता येते. भारतात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत इव्हीएम हॅकिंग झाले होते. ...