testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

क्रांतिकारी फिडेल कॅस्ट्रो यांच्या मुलाची आत्महत्या

अमेरिकेला ज्या क्युबा मधील
क्रांतिकारी फिडेल
कॅस्ट्रो
ने कधी थारा दिला नाही त्यांच्या मुलाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणात क्युबाचे माजी पंतप्रधान आणि क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो डियाज बालार्ट यांनी
सकाळी आत्महत्या केली आहे. यात
क्यूबा येथील
मीडियाच्या वृत्तानुसार, डियाज गेल्या अनेक महिन्यांपासून डिप्रेशनमध्ये होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या तो आत्त्महत्या केली तेव्हा
68 वर्षांचे होते.
यात प्रमुख म्हणजे
डियाज हा त्याच्या हुबेहूब वडील
फिडेल

कॅस्ट्रो
यांच्या
सारखा दिसत असे त्यामुळे
त्यांना 'फिडेलिटो' बोललं जात असे. जेव्हा डियाज डिप्रेशनमध्ये गेले तेव्हा त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार
सुरू होते, मात्र त्याचाही काही विशेष परिणाम न झाल्याने ते काही महिन्यांपासून राहत्या घरीच नैराश्येवर उपचार घेत होते. मात्र कोणतही परिणाम दिसून आला नाही.
फिडेल कॅस्ट्रो
हे क्यूबाचे मोठे क्रांतिकारी नेते होते. त्यांचं निधन 26 नोव्हेंबर 2016 साली वयाच्या 90 व्या वर्षी झाल आहे. कॅस्ट्रो हे क्यूबातील अमेरिकेचं समर्थन असलेल्या फुल्गेंकियो बतिस्ताच्या हुकूशाहीला मुळासकट बाहेर करून सत्तेत आले. त्यानंतर ते क्यूबाचे पंतप्रधान झाले. आता अमेरिकेला विरोध करेल असे कोणी राहिले नसून अमेरिकेचा प्रभाव क्युबा येथे दिसेल असे चित्र आहे.


यावर अधिक वाचा :

कॉंग्रेसचे प्रियांका अस्त्र २०१९ मध्ये रायबरेलीतून निवडणूक ...

national news
अनके ठिकाणी पराभव आणि मोदी यांना टक्कर देत देत कशी बशी उभ्या असलेल्या कॉंग्रेस ने अखेर ...

आता सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर येणार बंदी सरकारचा ...

national news
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सॅरिडॉन, डी कोल्डसहीत 343 औषधांवर बंदी घालण्यात येणार आहे. ...

प्लास्टिक बंदीचा पहिला बळी, आर्थिक नुकसान व्यापाऱ्याची ...

national news
धक्कादायक प्रकार घडला आहे. राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाल्यानंतर नागपूर येथील दिवाळखोरीत ...

"मला शिवाजी व्हायचंय" या व्याख्यानाने होणार तरुणाईचा जागर

national news
मुंबई: मालाड नववर्ष स्वागत समिती आणि प्रबोधक युथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ ...

दगडाच्या खाणीत स्फोट, ११ ठार

national news
आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील हाथी बेलगल येथील दगडाच्या खाणीत शुक्रवारी रात्री ...

व्हिवोचा पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन

national news
सर्वात चर्चेचा ठरलेला Vivo Nex पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन स्मार्टफोन भारतात लॉन्च ...

अॅपल कंपनी फोनमध्ये ड्युएल सिम सुविधा देणार

national news
अॅपल कंपनी आपले नव्याने येणारे फोन ड्युएल सिम करत आहे. iPhone X plus आणि एलसीडी ...

जिओची मान्सून हंगामा ऑफर

national news
जिओने युजर्ससाठी एक खास प्लॅन जाहीर केला आहे. हा प्लॅन ५९४ रुपयांचा असून त्याला मान्सून ...

व्हॉट्सअॅपवर ग्रुप कॉलिंगची लाईव्ह सुरु

national news
व्हॉट्सअॅपने आजपासून जगभरात वॉईस आणि व्हिडिओ सपोर्टसह ग्रुप कॉलिंगची लाईव्ह झालं आहे. ...

मोठा धक्का, आता नाही मिळणार बंपर ऑनलाईन डिस्काउंट

national news
विभिन्न वेबसाइट्सद्वारे ऑनलाईन शॉपिंगची बंपर सेलमध्ये डिस्काउंटचा फायदा घेत असलेल्या ...