testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

दहशतवादी हाफिसवर कारवाई करा अमेरिकेचा पाकला दम

Last Modified शुक्रवार, 19 जानेवारी 2018 (16:51 IST)
अमेरिकेने पुन्हा दहशतवादी देश पाकिस्थानचे कान टोचले आहेत. आतंकवादावर जोरदार टीका करत आपल्या देशात मुंबईतल्या
26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टर माइंड हाफिज सईदची वाचवत आह्रेत म्हणून
पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांना अमेरिकेनं झापले आहे. या प्रकरणात अमेरिका असे म्हणते की हाफिस
ईदला आम्ही दहशतवादी समजतो, त्यामुळे पाकिस्ताननं त्याच्यावर लवकर कठोर कारवाई करावी
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हिथर नॉर्ट यांनी माध्यमांसमोर आपले मत मांडले आहे.


पाकिस्तानचे
पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांनी
गेल्या काही दिवसांपूर्वीमुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदला 'साहेब' असे संबोधले होते. हाफिज सईद साहेबांविरोधात पाकिस्तानात कोणताही गुन्हा दाखल नाही, असं वादग्रस्त विधान केले होते. यामध्ये पाकिस्तानमधल्या जिओ टीव्हीनं
घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी असे मत व्यक्त केले होते. ते म्हणाले की
हाफिज सईद साहेबांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्यानं आम्ही त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करणार नाही. मात्र कोणी व्यक्तीने जर
त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला तर सरकार कारवाई करेल, असंही शाहीद खकान अब्बासी म्हणाले आहेत, त्यामुळे लगेच अमेरिकेनं पाकिस्तानला इशारा दिला आहे. हाफिज सईदवर कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करावी, असंही हिथर नॉर्ट यांनी सुनावलं आहे.

त्यामुळे

आता पाकिस्थानला लवकरात लवकर कारवाई करणे भाग पडणार आहे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

मनपा निवडणूक : नगरमध्ये शिवसेना तर धुळे येथे गोटेयांचा ...

national news
अहमदनगरमध्ये महापालिकेसाठीच्या चौथ्या निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. ...

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य छिंदम मनपा निवणूक विजयी

national news
राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपा पदाधिकारी व ...

राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत

national news
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...

कांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर

national news
दुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...

national news
खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...

राम मंदिर झालेच पाहिजे मराठवाड्यात लातुरात हुंकार सभेत

national news
मागच्या सत्तर वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकरण न्यायप्रविष्टही आहे. ...

कांद्याची आयात शेतकऱ्यांच्या मुळावर

national news
दुष्काळामुळे त्रासलेला शेतकरी कांद्याला मिळालेल्या तुटपंज्या भावामुळे दुहेरी कात्रीत ...

खासदार पूनम महाजन यांनी आयआयटी मुंबईच्या बेटीक विभागाला ...

national news
खासदार पूनम महाजन यांनी त्यांच्या दत्तकखेड्यांत कमी खर्चातील वैद्यकीयउपकरणांविषयी शिबीर ...

विजय मल्ल्या प्रत्यार्पण : सीबीआय, ईडीचे पथक ब्रिटनला रवाना

national news
भारतीय बँकांचे 9 हजार कोटींहून जास्त रक्कम बुडवून फरार झालेला सम्राट विजय मल्ल्याच्या ...

भारताने प्रथम सामना 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी ...

national news
भारत आणि ऑस्ट्रेलियात एडिलेडमध्ये खेळत असलेला पहिला सामना भारतीय संघाने 31 धावांनी जिंकून ...